Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश

देवळाई चौकातून पुढे धुळे-सोलापूर रस्त्याला जोडणाऱ्या या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. मात्र, देवळाई गावातील अनेक मालमत्ता रस्त्याच्या कामात बाधित होत असल्याने कामाला अडथळा निर्माण झाला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 13, 2026 | 03:12 PM
देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश

देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : देवळाई चौक ते धुळे-सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या २४ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने बुधवारी आणखी १५ मालमत्तांवर कारवाई केली. यात तीन मजली दोन इमारतींचा समावेश आहे. एका इमारतीवर पूर्णपणे हातोडा चालवण्यात आला, तर दुसऱ्या इमारतीचा रस्त्याच्या हद्दीत येणारा भाग यंत्रांच्या साहाय्याने आला. काही मालमत्ताधारकांनी महापालिकेची कारवाई टाळून स्वतःहून बाधित बांधकामे काढण्यास सुरुवात केली आहे.

देवळाई चौकातून पुढे धुळे-सोलापूर रस्त्याला जोडणाऱ्या या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. मात्र, देवळाई गावातील अनेक मालमत्ता रस्त्याच्या कामात बाधित होत असल्याने कामाला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेने मंगळवारपासून पाडापाडीची कारवाई सुरू केली. पहिल्या दिवशी १२ मालमत्तांवरील अडथळे दूर करण्यात आल्यानंतर बुधवारी उर्वरित १५ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या एका बाजूला उभ्या असलेल्या दोन-तीन मजली इमारती कामासाठी प्रमुख अडथळा ठरत होत्या. त्यापैकी एक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली.

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार

दुसऱ्या इमारतीचा रस्ता बाधित भाग जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने हटवण्यात आला. कारवाईदरम्यान काही मालमत्ताधारकांनी स्वतःच बांधकामे काढून घेत महापालिकेला सहकार्य केले. त्यामुळे पाडापाडीची प्रक्रिया काही ठिकाणी वेगाने पूर्ण झाली. या रस्त्याच्या पुढील टप्प्यात दोन धार्मिक स्थळांचाही रस्ते रुंदीकरणामुळे बाधित भाग आहे. संबंधित नागरिकांकडूनही रस्त्याच्या हद्दीत येणारे बांधकाम स्वतःहून काढण्यास सुरुवात झाली आहे. आणखी पाच ते ते सहा बांधकामांवर गुरुवारी (दि.१३) कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांनी दिली.

अतिक्रमण हटाव मोहिमेला वाशिम शहरात सुरुवात

वाशिम नगरपरिषदेने शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मोठा कुंभारपुरा, दिघेवाडी, आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर आदी भागांत धडक कारवाई करत रस्त्यालगत उभारण्यात आलेले अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले.

Satara District Bank Election : जावळीत राजकारण तापणार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे-शिवेंद्रराजे आमनेसामने

Web Title: Action on 15 properties on devlai road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

‘विकसित भारतासाठी जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपा’; रविंद्र चव्हाण यांचं आवाहन
1

‘विकसित भारतासाठी जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपा’; रविंद्र चव्हाण यांचं आवाहन

RSS प्रमुखांचा संवाद आणि नव्या मोहिमेवर क्या बोलती Gen Z?
2

RSS प्रमुखांचा संवाद आणि नव्या मोहिमेवर क्या बोलती Gen Z?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.