Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Land Fraud News: बनावट मुखत्यारपत्राआधारे शेतीची विक्री! उपनिबंधकांची फसवणूक; १५.३० लाखांच्या व्यवहारात बोगस कागदपत्रे

बनावट विशेष मुखत्यारपञ आधारे तिघांनी शेतजमीन विक्री करुन सह दुय्यम निबंधक कार्यालयासह शासनाची १५ लाख ३० हजारांची फसवणूक केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 27, 2026 | 03:22 PM
बनावट मुखत्यारपत्राआधारे शेतीची विक्री! उपनिबंधकांची फसवणूक

बनावट मुखत्यारपत्राआधारे शेतीची विक्री! उपनिबंधकांची फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

 

  • बनावट मुखत्यारपत्राआधारे शेतीची विक्री!
  • उपनिबंधकांची फसवणूक
  • १५.३० लाखांच्या व्यवहारात बोगस कागदपत्रे
Chhatrapati Sambhajinagar Land Fraud: बनावट विशेष मुखत्यारपञ आधारे तिघांनी शेतजमीन विक्री करुन सह दुय्यम निबंधक कार्यालयासह शासनाची १५ लाख ३० हजारांची फसवणूक केली. हा प्रकार ७ मार्च रोजी बीड बायपास येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात उघडकीस आला. हबीब सालेब हबीब अहमद (४९, रा. केशरी बिल्डींग, पवन धाम कॉम्लेक्स, गांधारी कल्याण वेस्ट जि. ठाणे), विजय बाबासाहेब काळे (३२, रा. बिडकीन ता. पैठण), शेख आयुव शेख अब्दुल शेख अब्दुल करीम (४०, आमेर नगर, सुधाकरनगर रोड, सातारा) अशी फसवूणक करणाऱ्यांची नावे आहेत.

प्रकरणात सह दुय्यम निबंधक जगदिश विष्णूपंथ रोजेकर (५४) यांनी फिर्याद दिली. सह दुय्यम निबंधक क्र. ३ कार्यालयात ७ मार्च रोजी दस्त नोंदणी क्रमांक ३३९४/२०२६ नोंदविण्यात आला होता. या दस्तानुसार शेकटा, ता. पैठण येथील गट क्रमांक १०९ व ११० मधील एकूण १ हेक्टर २० आर शेतजमीन सुमारे १५ लाख ३० हजार रुपयांना विक्री करण्यात आली. या व्यवहारात हबीब सालेह हबीब अहमद याने स्वतःला जमीनमालक प्रशांत प्रभाकर पारगावकर यांचा अधिकृत मुखत्यार म्हणून सादर केले होते.

Fuel Crisis News: शहरात इंधनाचा ‘भडका’! पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली

तपासात उघड झाली बनवेगिरी

दस्तासोबत जोडण्यात आलेले कुलमुखत्यारपत्र (दस्त क्र. २५३८/२०२५) संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा संबंधित क्रमांकावर दुसऱ्याच व्यक्तीचा दस्त नोंदणीकृत आहे. यावरून सादर केलेले मुखत्यारपत्र बनावट असल्याचे समोर आले.

दिशाभूल करून व्यवहार पूर्ण

आरोपीना संबंधित कागदपत्रे बनावट असल्याची पूर्ण कल्पना प्रक्रियेदरम्यान खोटे विधान व कबुलीजबाब देत उपनिबंधकांची दिशाभूल करण्यात आली. आवश्यक आणि अनिवार्य कागदपत्र असतानाही त्यांनी ती खरी असल्याचे भासविले. नोंदणी म्हणून मुखत्यारपत्र सादर करून संपूर्ण व्यवहार वैध असल्याचा आभास निर्माण करण्यात आला.

LPG Gas Crisis: गॅस टंचाईमुळे पुन्हा येणार ‘रॉकेल युग’! शासनाचा मोठा निर्णय, पण परवानाधारकांमध्ये निरुत्साह; वाचा काय आहे कारण?

Web Title: Agricultural land sold based on fraudulent power of attorney sub registrar defrauded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : अशोक खरातविरुद्ध दहावा गुन्हा दाखल; बनावट सापाची भीती दाखवून 5 कोटींची फसवणूक
1

Ashok Kharat Case : अशोक खरातविरुद्ध दहावा गुन्हा दाखल; बनावट सापाची भीती दाखवून 5 कोटींची फसवणूक

Fuel Crisis News: शहरात इंधनाचा ‘भडका’! पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली
2

Fuel Crisis News: शहरात इंधनाचा ‘भडका’! पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली

धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण…
3

धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण…

Ashok Kharat Viral Video: वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच
4

Ashok Kharat Viral Video: वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.