Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : अतिक्रमण कारवाईला न्यायालयाचा हिरवा कंदील; रोशन गेट प्रकरणात ५० लाखांच्या नुकसानभरपाईच्या याचिकेला धक्का

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील रोशन गेट परिसरातील अतिक्रमण हटविण्याची महापालिकेची कारवाई विहित कार्यपद्धतीनुसार झाल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नोंदविले. या कारवाईविरोधात सईदा फरीदा अनिस मोहम्मद अनिस अहमद यांनी ५० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 02, 2026 | 02:52 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • महापालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार   
  • सार्वजनिक जागांचे संरक्षण, रस्त्यांवरील   
  • अतिक्रमणधारकांनी स्वतः हून अतिक्रमणे हटवावीत 
 

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर रोशन गेट परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने केलेली कारवाई विहित कार्यपद्धतीनुसारच झाल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाने नोंदविले आहे. कारवाईविरोधात सईदा फरीदा अनिस मोहम्मद अनिस अहमद यांनी ५० लाख रुपांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान महापालिकेने राबविलेल्या प्रक्रियेची दखल घेण्यात आली. रोशन गेट परिसरातील संबंधित मालमत्तेवरील अतिक्रमण हटविण्याच्या महापालिकेच्या कारवाईला आव्हान देत याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कारवाईमुळे नुकसान झाल्याचा दावा करीत ५० लाख रुपयांची भरपाई मागण्यात आली होती.

सुनावणीदरम्यान महापालिकेच्या वतीने कारवाईपूर्वी करण्यात आलेल्या प्रक्रियेची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, संबंधित अतिक्रमणधारकांना अतिक्रमण स्वतःहून हटविण्याची संधी देण्यात आली होती. यासाठी वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले. तसेच प्रत्यक्ष कारवाईपूर्वी सलग तीन दिवस ध्वनिक्षेपकाद्वारे परिसरात सूचना देऊन अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या प्रक्रियेनंतरच अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आल्याची बाजू महापालिकेने मांडली.

महापालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २३० आणि २३१ नुसार रस्त्याला बाधा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांविरोधात नोटीस न देता कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

अकोल्यात एसटीच्या UPI तिकीटाला प्रवाशांची पसंती; 18917 प्रवाशांनी केला यूपीआयचा वापर

सार्वजनिक जागांचे संरक्षण, रस्त्यांवरील

अतिक्रमणे हटविणे आणि नियोजनबद्ध शहरी विकासासाठी कायद्याच्या चौकटीत कारवाई केली जात असल्याची भूमिका महापालिकेने मांडली.सुनावणीवेळी महापालिकेच्या वतीने संतोष वाहुळे, विधीज्ञ अॅड. संभाजी टोपे आणि अॅड. वैभव देशमुख यांनी बाजू मांडली.

अतिक्रमणधारकांनी स्वतः हून अतिक्रमणे हटवावीत

शहराच्या विकासासाठी आणि सार्वजनिक हिताच्या संरक्षणासाठी महापालिका कटिबद्ध आहे. अतिक्रमणविरोधी कारवाई करताना कायदेशीर तरतुदींचे पालन केले जाईल. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवून संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी केले.

अकोल्यात भीषण पाणीटंचाई; टँकर लॉबी सक्रिय, घरगुती वापरापासून ते बांधकामापर्यंत मनमानी दर

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: महापालिकेने कोणती कारवाई केली?

    Ans: अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेने केली.

  • Que: उच्च न्यायालयात याचिका कोणी दाखल केली?

    Ans: सईदा फरीदा अनिस मोहम्मद अनिस अहमद यांनी कारवाईमुळे नुकसान झाल्याचा दावा करीत याचिका दाखल केली.

  • Que: याचिकाकर्त्याने किती नुकसानभरपाई मागितली ?

    Ans: ५० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागीतली .

Web Title: Chhatrapati sambhajinagar high court roshan gate encroachment removal sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Chhatrapati Sambhajinagar Politics
  • Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी
1

Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

Groundwater Recharge Project : सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण
2

Groundwater Recharge Project : सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड
3

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड

Sambhajinagar Building Collapse : संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाचे छत कोसळले; कामगार दबल्याची भीती
4

Sambhajinagar Building Collapse : संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाचे छत कोसळले; कामगार दबल्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.