Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Groundwater Recharge Project : सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण

Groundwater Recharge Project : परभणी जिल्ह्यातील सेलू पंचायत समितीने वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री मेघना साकोरे-बोडर्डीकर यांच्या जलतारा प्रकल्पांतर्गत अभिनव उपक्रम राबविला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 01, 2026 | 03:24 PM
सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण

सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण

Follow Us
Follow Us:
  • पाणीटंचाईवर मात करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश 
  • यांनी घेतला उपक्रमात सहभाग 
  • व्यापक स्वरूपाची गरज 
Groundwater Recharge Project : दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजल पातळी आणि वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सेलू पंचायत समितीच्या वतीने एक अत्यंत प्रेरणादायी आणि पर्यावरणपूरक पाऊल उचलण्यात आले आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोडर्डीकर यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलतारा प्रकल्पांतर्गत’ पंचायत समिती परिसरात श्रमदानातून प्रत्येकी १७० घनफूट आकाराचे चार रिचार्ज पिट (जलतारा प्रकल्प) तयार करण्यात आले आहेत. या अभिनव उपक्रमामुळे एकाच पावसाळ्यात सुमारे १६ लाख लिटर पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पुनर्भरण होणार आहे.

पाणीटंचाईवर मात करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश

पावसाचे थेंब थेंब पाणी व्यर्थ न वाहू देता ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय प्राथमिक शाळेचा परिसर विस्तारित असल्यामुळे पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून अनेक महिने चिखल राहत असे. या समस्येवर मात करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी पुढाकार घेतला आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परिसराचा कायापालट केला.

Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी

यांनी घेतला उपक्रमात सहभाग

यासाठी कोणतीही यात्रिक किंवा कंत्राटी मदत न घेता, गटविकास अधिकारी उदय जाधव यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याऱ्यांनी स्वतः पुढे येऊन श्रमदान केले. या उपक्रमाच्या अमलबजावणीत विस्तार अधिकारी प्रभाकर शिंदे, संदीप पवार, अमोल माटकर, कृषी विस्तार अधिकारी जयश्री भोसले, कनिष्ठ सहाय्यक जीवन खरावने यांच्यासह नितीन लोखंडे, नारायण गाडेकर, प्रतीक चव्हाण, दत्तात्रय म्हस्के, प्रवीण चंदन, दत्ता काळे, नारायण काळे, दत्तात्रय पडघन, आर. डी, काळे, विक्रम खिल्लारे, देंगे आणि सचिन नगर आदींनीसहभाग नोंदविला.

व्यापक स्वरूपाची गरज

शासकीय कार्यालयांच्या परिसरात अशा प्रकारच्या उपाययोजना राबविल्यास जलसंवर्धनाला अधिक व्यापक स्वरूप देता येऊ शकते, असा आदर्श सेलू पंचायत समितीने संपूर्ण जिल्ह्यासमोर ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश

Web Title: Selu panchayat samiti jaltara project groundwater recharge water conservation sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Chhatrapati Sambhajinagar Politics

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड
1

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड

Sambhajinagar Building Collapse : संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाचे छत कोसळले; कामगार दबल्याची भीती
2

Sambhajinagar Building Collapse : संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाचे छत कोसळले; कामगार दबल्याची भीती

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार
3

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
4

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.