Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: मनपाची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; १० टन प्लास्टिक जप्त, ७५ हजारांचा दंड वसूल

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने प्लास्टिकविरोधी मोहिमेत १० टन प्लास्टिक जप्त केले आहे. अंगुरीबाग आणि मोतीकारंजा येथील बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत ७५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 24, 2026 | 02:49 PM
मनपाची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; १० टन प्लास्टिक जप्त, ७५ हजारांचा दंड वसूल

मनपाची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; १० टन प्लास्टिक जप्त, ७५ हजारांचा दंड वसूल

Follow Us
Follow Us:

 

  • मनपाची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम
  • १० टन प्लास्टिक जप्त
  • ७५ हजारांचा दंड वसूल
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या निर्धारातून महानगरपालिकेने सुरू केलेल्या धडक मोहिमेला गुरुवारी आणखी वेग आला. सलग दुसऱ्या दिवशी मध्यवर्ती भागात कारवाई करत अंगुरीबाग व मोतीकारंजा परिसरातून तब्बल ४६३० आले. या प्रकरणी तीन विक्रेत्यांवर प्रत्येकी किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात २५ हजार दंड ठोठावून एकूण ७५ हजारांची वसुली करण्यात आली.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नागरी मित्र पथकाने ही कारवाई केली. गंगवाल प्लास्टिक, एस. के. प्लास्टिक (संजय आसाराम कटार) आणि एस. पी. प्लास्टिक या दुकानांमध्ये मोठ्या यमाणावर एकल वापराच्या फास्टिकचा साठा आढळला. संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून, तो पुन्हा वापरात येऊ नये यासाठी त्याची दिवसांत मनपाने १० हजार किलोपेक्षा अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. त्यामुळे २० लाख किमतीच्या ३४ ते ३५ लाख प्लास्टिक कॅरीबॅग बाजारात व्येण्यापासून रोखण्यातयश आले आहे.

शून्य सहनशीलता धोरण राबविणे सुरू

महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, प्लास्टिकमुक्त शहरासाठी शून्य सहनशीलता धोरण राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. व्यापारी व नागरिकांनी तात्काळ प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि साठा बंद करावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

पथकाची संयुक्त कारवाई

सहायक आयुक्त रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरी मित्र पथकाने ही कारवाई केली. पथकात देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवणासिंग परदेशी जनार्दन सांगळे, संतोष बनकर, किशन निकम, ज्ञानेश्वर पाटील, रतन वाघ, नारायण फुके, जयेश मगरे आदीचा समावेश होता. स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, सचिन मिसाळ, अभिजित गंगावणे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ला अखेर गुंडाळले! अधिकारी-कर्मचारी संभ्रमात; आयुक्तांशी चर्चेनंतर पुढील दिशा स्पष्ट

दोन दिवसांची धडक मोहीम राबवली

  • सलग दोन दिवसांत मोठी कारवाई
  • १०,००० किलोपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त
  • २० लाख किमतीच्या पिशव्या जप्त
  • ३४ ते ३५ लाख कॅरीबॅग रोखल्या

कुठे झाली कारवाई?

  • अंगुरीबाग व मोतीकारंजा परिसर
  • ३ प्रमुख विक्रेत्यांवर छापे
  • ७५ हजार दंड वसूल

फौजदारी कारवाईचे संकेत

उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, पुढेही अशा मोहिमा सुरू राहतील. प्रतिबंधित प्लास्टिक साठवणूक किंवा विक्री आढळल्यास जप्तीसह फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. दुकाने, गोदामे आणि ट्रान्स्पोर्ट नेटवर्कची तपासणी सुरू आहे.

प्लास्टिक व्यापाऱ्यांची साथ

प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिका-यांनी उपायुक्त भोंबे यांची भेट घेऊन सहकार्याची तयारी दर्शवली. काही विक्रेत्यांनी स्वतः हुन साठा परत करण्याची तयारी दर्शवली असून, मनपा व व्यापारी यांच्यात समन्वयातून कारवाईचा निर्णय घेण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar: ‘भक्ती’ आहे पण ‘पाणी’ नाही! कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण; देवस्थान प्रशासन उदासी

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal corporation seizes 10 tons of plastic fines imposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • plastic bag

संबंधित बातम्या

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल
1

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल

संभाजीनगरमध्ये अनधिकृत नळधारकांचे धाबे दणाणले, पोलीस बंदोबस्तात मनपाची हाय-व्होल्टेज कारवाई; ८ दिवसांचा अल्टिमेटम!
2

संभाजीनगरमध्ये अनधिकृत नळधारकांचे धाबे दणाणले, पोलीस बंदोबस्तात मनपाची हाय-व्होल्टेज कारवाई; ८ दिवसांचा अल्टिमेटम!

प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्…
3

प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्…

बसला ना मोठा फटका! अवघ्या ७ तासांत ‘राँग साईड’ चालकांकडून लाखांचा दंड वसूल; बनावट नंबरप्लेटचा मोठा कारनामा उघड
4

बसला ना मोठा फटका! अवघ्या ७ तासांत ‘राँग साईड’ चालकांकडून लाखांचा दंड वसूल; बनावट नंबरप्लेटचा मोठा कारनामा उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.