Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ; सिमेंट रस्ते, इमारतींमुळे वाढतेय तापमान

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस संपताच तापमानात वाढ झाली आहे. हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी एप्रिलमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. सिमेंटकरणाचा परिणाम उकाड्यावर होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 23, 2026 | 03:12 PM
अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ (Photo Credit- X)

अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • अवकाळी पावसाचे सत्र संपले
  • आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ;
  • सिमेंट रस्ते, इमारतींमुळे वाढतेय तापमान
Chhatrapati Sambhajinagar Weather News: अवकाळीचा पाऊस संपताच तापमानात पुन्हा वाढ सुरु झाली आहे. १६, १७, १८ मार्च रोजी सलग तीन दिवस पाऊस झाल्यामुळे कमाल तापमान घसरले होते. ते आता पुन्हा वाढीस लागले आहे. रविवारी कमाल ३४. ६ तर किमान तापमान १७. ८ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. शुक्रवारी कमाल ३२. ६ तर १६. ८ किमान तापमानाची नोंद झाली होती. पूर्वेकडील प्रदेशांमध्ये सुरु असलेल्या हवामानातील बदलांच्या परिणामी महाराष्ट्रात आणि मराठवाड्‌यात अवकाळी पावसाने हजेरी दिली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही समावेश होता. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. १६ मार्च रोजी सुरु झालेला हा अवकाळी सलग १७आणि १८ मार्च रोजीही कोसळला. त्यामुळे काही अंशी तापमानात घट झाली होती.

तापमानात अशी झाली घसरण

तापमानात घसरण पाहायला मिळाली. १२ मार्च रोजी ३९.८ अंशावर केलेले कमाल तापमान शुक्रवार, २० रोजी ३२. ६ अंशापर्यंत घसरले होते. शनिवारीदेखील ३३.२ अंशाची नोंद करण्यात आली. दरम्यान, आता अवकाळीचा प्रभाव संपला असून पुन्हा एकदा तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. रविवार, २२ रोजी यात वाढ होऊन कमाल ३४.६ तर किमान १७.८ अंशाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.

इंग्रजी शाळांना ‘संरक्षण कायदा’ लागू करा! संस्थाचालकांवरील हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे ESM आक्रमक

एप्रिलमध्ये पुन्हा अवकाळी

उन्ह वाढले कि पाऊस अपेक्षित असतो. हे दरवर्षीच होते, तापमान वाढल्याने यंदा मार्चमध्ये अवकाळीने हजेरी दिल्लीस अशीच स्थिती नाही अपेक्षित उदा
श्रीनिवास औंधकर (हवामान अभ्यासक)

शहरातील उकाड्यात होणार आता वाढ

पुढील काही दिवसात यात आणखी वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. मागील १० ते १२ वर्षांपासून शहराच्या उकाड्‌यात वाढ निदर्शनात येत आहे. सर्वत्र झालेले सिमेंट रस्ते, जागोजागी बसवलेले सिमेंटचे पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटच्या उंच इमारतींमुळे उष्णता वाढीस लागत आहे. शहरभर हीच स्थिती आहे. लहान गल्ल्यामध्येही सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहेत. तर मोकळ्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून सपाट करण्यात आलेले आहे. यामुळे कमाल तापमानात सातत्याने वाढ सुरु झाल्याचा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंटच्या रस्त्यांमुळे अधिक उष्णता निर्माण होते. अंदाजे १० ते १२ वर्षांपूर्वी बहुतेक ठिकाणी डांबरी रस्ते होते. या रस्त्यांतून उष्णता शोषली जात होतो. मात्र सिमेंट रस्त्यामुळे उष्णतेत वाढ सुरु झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर मनपाचे ‘बजेट’ अंतिम टप्प्यात! ‘इतक्या’ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पाची शक्यता; नावीन्यपूर्ण योजनांवर भर

Web Title: Chhatrapati sambhajinagar temperature rise 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.