Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप

परिणामी शहरालगतची पंप बंद दिसले अन् चर्चेचे 'बॉम्ब' पडायला सुरुवात झाली. अफवेचे बॉम्ब शहरात असे पडले की, गरज नसताना वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 05, 2026 | 03:07 PM
Chhatrapati Sambhajinagar News (Photo Credit- X)

Chhatrapati Sambhajinagar News (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी!
  • पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा
  • वाहनधारकांत संताप
छत्रपती संभाजीनगर शहरातील काही पेट्रोलपंप चालकांनी धुलीवंदनाचा उत्सव चंद्रग्रहणाच्या दिवशी साजरा करण्याऐवजी बुधवारी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी शहरालगतची पंप बंद दिसले अन् चर्चेचे ‘बॉम्ब’ पडायला सुरुवात झाली. अफवेचे बॉम्ब शहरात असे पडले की, गरज नसताना वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. गर्दीमुळे गोंधळ झाला अन् पंप चालकांना पेट्रोल साठा असतानाही बॅरिकेट्स लावून पंप बंद करावे लागले. काही ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, दरम्यान, पेट्रोल पंप चालक मालक संघटनेचे अखील अब्बास यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन केले. सर्वच पंपावर मुबलक साठा असताना केवळ अफवांवर विश्वास ठेवता कामा नये असे आवाहन केले आहे.

इराण, अमेरिका आणि इतर देशांमधील युद्धभडकल्याने पेट्रोल महाग होणार असून साठा संपत आल्याची अफवा पसरली. धुलीवंदनच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सायंकाळपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी गर्दी केली होती. परिणामी, बुधवारी सकाळपर्यंत शहरातील अनेक पंप ‘ड्राय’ झाले अन् चर्चेचे चॉम्ब सोशल मिडियाव्दारे पडू लागले.

प्रत्यक्षात, धुलीवंदनाच्या सुट्टीमुळे मनमाड पानेवाडी डेपो बंद होता. त्यामुळे शहरात पेट्रोल टैंकर येवू शकले नव्हते. साठा मयादित असतानाच इराण युद्धाच्या अफवेने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. क्रांती चौक, कटकट गेट रोड, बाजार समिती, पोलिस पेट्रोल पंप, सिडको पंप, ७ हिल, हर्सल टी पॉईंट, दिल्ली गेट आणि वाळूज परिसरातील सर्वच पंपांवर मंगळवारपासून गर्दी केली होती. परिणामी दिवसभरात काही पंपावर बुधवारी सकाळी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी ‘पेट्रोल संपले आहे असे बोर्ड पाहायला मिळाले. यात दिल्ली गेट, पोलिस पेट्रोल पंप, कटकट रोड, गेट, एन ७येथील पंप बंद झाल्याचे दिसून आले. पानेवाडी येथून संध्याकाळ पर्यंत टैंकर पोहचणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर ही शहरातील पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली होती. काही पंप बंद असल्याने धावपळ झाली.

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली

उगाव नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये, कारण इंचन पुरवठजात्त कोणत्याही प्रकारचा खंड नाही, काहीकडे कमी तर काहीकडे अधिक इंधनसाठा असल्याने काही पंप बंद झाले होते. मात्र, बुधवारी शहरातील काही दिकाणी सायंकाळनंतर तर काही पंपावर उशिरा पेट्रोल मिळाले, पपावर पुरवता सुरळीत असून कुणीही गर्दी करु नये.
– अखील अब्बास, जिल्हाध्यक्ष पैट्रोन डिझेल पंप असोसिएशन

४० पैकी अर्धे पंप बंद

शहरासह वाळूज परिसरात एकूण ४० पेट्रोल-डिझेल पंप आहेत. पुरवठा खंडित झाल्यामुळे यातील जवळपास निम्मे पंप बुधवारी दुपारपर्यंत रिकामे झाल्याने बंद कनारों लागले होते. मात्र, पेट्रोल महागणार असल्याची चर्चा फिरली अन् पेट्रोल भरण्यासाठी भरण्यासाटी गर्दी उसळली.

उन्हामुळे घामाघूम….

वाहनातील इंधन संपल्याने अनेकांच्या दुचाकी लोटात नेण्याची वेळ आली होती, भर उन्हात वाहनधारकांना दुधाकी लोटत पंपाची शोधाशोध करावी लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत होते. केवळ एक अफवा पसल्याने आज चाकरमान्यांसह नौकरदार वगांची धावपळ झाल्याचे दिसून आले.

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड

Web Title: Long queues to fill petrol anger among vehicle owners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Diesel Petrol Price

संबंधित बातम्या

पुणे मिसिंग लिंकमुळे महत्त्वाचा अडथळा दूर, स्थावर मालमत्ता आणि गोदाम व्यवस्थेसाठी नवीन वाढीचा मार्ग खुला
1

पुणे मिसिंग लिंकमुळे महत्त्वाचा अडथळा दूर, स्थावर मालमत्ता आणि गोदाम व्यवस्थेसाठी नवीन वाढीचा मार्ग खुला

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेचा मोठी कारवाई; १५ वर्षांपासूनची अवैध ‘शहानुरमिया दर्गा चौपाटी’ भुईसपाट
2

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेचा मोठी कारवाई; १५ वर्षांपासूनची अवैध ‘शहानुरमिया दर्गा चौपाटी’ भुईसपाट

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर तिहेरी ताण! बाष्पीभवनामुळे दररोज कोट्यवधी लिटर पाणी हवेत; मराठवाड्यावर पाणीसंकटाचे सावट
3

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर तिहेरी ताण! बाष्पीभवनामुळे दररोज कोट्यवधी लिटर पाणी हवेत; मराठवाड्यावर पाणीसंकटाचे सावट

Crime News: धक्कादायक! जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल
4

Crime News: धक्कादायक! जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.