Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त

Food license suspended : छत्रपती संभाजीनगरमधील जुन्या मोंढा परिसरातील बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या ऑईल रिपॅकिंग युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) १२ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. तपासणीत अस्वच्छता, खाद्यतेलाची अयोग्य साठवणूक, कीटक व उंदीर प्रतिबंधक उपायांचा अभाव आणि कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 14, 2026 | 10:26 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • आवश्यक कागदपत्रांबाबत अनेक त्रुटी आढळल्याचे नमूद  
  • सोयाबीन, पामोलीन तेलाचा साठा जप्त 
  • सोयाबीन, पामोलीन तेलाचा साठा जप्त 
Food license suspended : संभाजीनर येथे छत्तावर कचऱ्याचे डीग, जमिनीवर तेलाचा सडा, कीटक उंदरांना रोखण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही आणि कामगारांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष अशी परिस्थिती जुना मोंढा परिसरातील बजरंग ट्रेंडिंग कंपनीच्या ऑईल रिपेकिंग युनिटमधील तपासणीत अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळले. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १२ ऑक्टोबर रोजी छापा टाकून तब्बल २३ = लाख ३५ हजार ६५४ रुपयांचचे १२ हजार ३८२ किलो खाद्यतेल जप्त केले, तपासणीत २०६ पैकी केवळ १० गुष्ण मिळाल्याने या आस्थापनेला ‘नॉन-कॉम्प्लायन्स’ घोषित करण्यात आले.

आवश्यक कागदपत्रांबाबत अनेक त्रुटी आढळल्याचे नमूद

अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत जाफर गेट, जुना मोंढा येथील मेसर्स बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या युनिटची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका एल, झाडे यांनी सहकाऱ्यांसह ही कारवाई केली. तपासणीत स्वच्छता, खाद्यतेलाची साठवणूक, कामगारांची सुरक्षितता आणि आवश्यक कागदपत्रांबाबत अनेक त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

Bhiwandi News : भिवंडीत राजकीय भूकंप! महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीचा वाद पेटला, समाजवादीच्या ६ नगरसेवकांची जागेवरच हकालपट्टी! 

सोयाबीन, पामोलीन तेलाचा साठा जप्त

कारवाईत रिफाइंड सोयाबीन आणि पामोलीन तेलाचा एकूण १२ हजार ३८२ किलो साठा जप्त करण्यात आला. यामध्ये ‘केशर गोल्ड’ ब्रेडच्या डबे-कॅनमधील ४०७,९ किलो सोयाबीन तेलाची किंमत ८५ हजार ९७० रुपये, टैंक क्रमांक सहामधील ७,९८८.४ किलो सुट्या सोयाबीन तेलाची किंमत १४ लाख ८५ हजार ८४२ १८४२ रुपये, तर टैंक क्रमांक
दोनमधील २,९८८.४ किलो तेलाची किंमत ५ लाख ५५ हजार ८४२ रुपये आहे. याशिवाय ७९ किलो पामोलीन तेलाची किंमत १७ हजार ६०० रुपये आहे. हा संपूर्ण साठा संशयास्पद, अपमिश्रित आणि चुकीचे बंडिंग केलेला असल्याच्या कारणावरून जप्त करण्यात आल्याचे प्रशासनाने माटले आहे.

अस्वच्छता अन् सुरक्षेकडे केले दुर्लक्ष

तपासणीदरम्यान इमारतीच्या छतावर कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ स्वच्छतागृह, तेलगळतीमुळे घसरडी झालेली फरशी आणि अन्नपदार्थ व पॅकेजिंग साहित्याची अयोग्य साठवणूक आढळली, खिडक्यांना कीटकप्रतिबंधक जाळ्या नव्हत्या, तर उंदरांना पकडण्यासाठी ट्रॅप्सही बसवलेले नव्हते. कामगारांची वैद्यकीय तपासणी झाल्याची नोंद नन्हती. तसेच कामगारांकडे कैंप, अप्रन आणि हातमोजे यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने नसल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले.

Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव

 

Web Title: Bajrang trading company licence suspended fda seizes edible oil sambhajinagar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 10:26 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • FDA Action
  • FDA Raid
  • Food License
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक
1

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक

Maharashtra FDA Raid : अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; मुंबईतील दहा आस्थापनांचे परवाने निलंबित
2

Maharashtra FDA Raid : अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; मुंबईतील दहा आस्थापनांचे परवाने निलंबित

Sambhaji Nagar News : कप केकमध्ये प्लास्टिकचे तुकडे; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
3

Sambhaji Nagar News : कप केकमध्ये प्लास्टिकचे तुकडे; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित
4

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.