Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! आता भर दुपारी वीज गायब होणार नाही; महावितरणने बदलली कामाची वेळ

उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगाने सुरू आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 28, 2026 | 02:39 PM
संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! (Photo Credit- AI)

संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगरकरांना मोठा दिलासा!
  • आता भर दुपारी वीज गायब होणार नाही
  • महावितरणने बदलली कामाची वेळ
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): ऐन ४० ते ४३ अंश सेल्शियसच्या प्रचंड उकाड्यात वीजपुरवठा खंडित करून वीज यंत्रणेची देखभाल दुरुस्ती केली जात होती. काही भागात तर दुपारी १२ ते ४ या वेळेतही वीज खंडित केली होत होती. वीज नसल्याने उकाड्यात शहरवासीयचन्हे हाल होत होते. मात्र आता तसे होणार नसून, डोभाल दुरुस्तीची कामे फक्त सकाळच्या सत्रातच केली जाणार आहेत. यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगाने सुरू आहेत. टप्याटप्याने ही कामे होत असल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित केला जात होता. भर उन्हात वीज खंडित करू नका अशी नागरिकांकडून ओरड सुरू होती. अखेरीस, उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावीत, अशा सूचना मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी टाळण्यार वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे राज्यभरात सध्या सुरू आहेत. व छत्रपती संभाजीनगर शहर परिमंडळातदेखील नागरिकांकडून कामांची वेळ बदल्याची मागणी होत होती.

शहानूरवाडी आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध; अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे ‘जनआंदोलन’

साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू होती. याबाबत
नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. भर दुपारी वीजपुरवठा बंद केल्याने उकाड्यात राहावे लागत असल्याने शहरवासियांकडून याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. वीजवाहिनीच्या दुरुस्तीची कामे यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे ठरवले आहे.

नागरिकांना एक दिवस आधी द्या सूचना

वीजपुरवठा खंडित करण्याच्या एक दिवस आधी पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याच्या सूचनाही मुख्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

संभाजीनगरमध्ये गुंडांची खैर नाही! पालकमंत्र्यांचा ‘स्पेशल फोर्स’चा मास्टरप्लॅन; बागेश्वर बाबांनाही दिला इशारा

Web Title: Msedcl changes maintenance timing in sambhajinagar due to heat wave

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • mahavitaran
  • summer heat

संबंधित बातम्या

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
1

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
2

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.