• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Preparations To Provide 200 Mld Water To Chhatrapati Sambhajinagar From December 25

मनपा निवडणुकीपूर्वी पाणीटंचाईचा मुद्दा मार्गी लावणार! छत्रपती संभाजीनगरला २५ डिसेंबरपासून २०० एमएलडी पाणी देण्याची तयारी

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार २०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे काम 'वॉर मोड'वर सुरू. २५ डिसेंबरपासून पाण्याची चाचणी सुरू होणार; मनपा निवडणुकीपूर्वी पाणीटंचाईचा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 30, 2025 | 03:24 PM
छत्रपती संभाजीनगरला २५ डिसेंबरपासून २०० एमएलडी पाणी देण्याची तयारी (Photo Credit - X)

छत्रपती संभाजीनगरला २५ डिसेंबरपासून २०० एमएलडी पाणी देण्याची तयारी (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • छत्रपती संभाजीनगरकरांची प्रतीक्षा संपणार?
  • २५ डिसेंबरपासून पाणीपुरवठा चाचणी सुरू होणार
  • प्रशासनाचा ‘डेडलाईन’ पाळण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहराच्या काही प्रभागांमध्ये पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर, शहरवासीयांना डिसेंबर अखेरपर्यंत पाणी देण्याचे काम मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनंतर वेगाने सुरू झाले आहे. महापालिका निवडणुकीत पाण्याचा मुद्दा उपस्थित होऊन प्रशासनावर बाळंट (संकट/आक्षेप) येऊ नये, या उद्देशानेच हे काम तातडीने मार्गी लावण्यात येत असल्याचे दिसत आहे.

‘वॉर मोड’वर काम सुरू

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) आणि कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआर (GVPR) यांनी कामाची गती वाढवली आहे. शहराला अपेक्षित २०० एमएलडी (Million Litres Per Day) पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने नेमकी दोनशे कामांची यादी तयार केली आहे. या सर्व कामांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा ‘वॉर मोड’वर (War Mode) प्रत्यक्ष काम करत असल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar News: रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पात कोणालाही बेघर होऊ देणार नाही: मुख्यमंत्र्यांची हमी

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘डेडलाईन’

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अवर मुख्य सचिव अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उच्चस्तरीय आढावा घेण्यात आला. या बैठकीत २५ डिसेंबरपासून शहराला २०० एमएलडी पाणी मिळावे, या उद्देशाने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करणे बंधनकारक असल्याची स्पष्ट सूचना करण्यात आली. प्राधिकरणाने आता सर्व कामांचे दैनिक निरीक्षण सुरू केले असून, मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीमध्ये भरघोस वाढ करून ‘डेडलाईन’ पाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातील २०० पैकी लहान-मोठी अनेक कामे एकमेकांशी जोडलेली असल्याने, पाणी आणण्याच्या वेळापत्रकाला धक्का लागू नये म्हणून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे डिसेंबर अखेर २०० एमएलडी पाणी उपसा (Pumping) केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

योजनेतील महत्त्वाची कामे (अभियंते प्रयत्नरत)

शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबरला पाण्याची चाचणी सुरू करण्याचा संकल्प प्रशासनाने पुन्हा अधोरेखित केला आहे. ही चाचणी यशस्वी होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. उर्वरित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणा प्राधान्याने काम करत आहे.

योजनेतील प्रमुख कामे जी तातडीने पूर्ण केली जात आहेत:

  • मुख्य जलवाहिनीच्या शिल्लक ६५ मीटर पाइपलाइन जोडणीचे काम.
  • ३० एमवीएचे वीज उपकेंद्र उभारणी.
  • जॅकवेलमधील पंपासाठी नवीन मोटार बसविण्याचे काम.
  • जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र, एमबीआर (MBR) व शुद्ध पाणी केंद्रातील तांत्रिक तयारी.
  • अवघड भूभागातील जलवाहिन्यांची हायड्रॉलिक चाचणी.
  • सायफन पाइपवरील कामे.

हे देखील वाचा: खाकी वर्दीतील लाचखोर! ‘घरी बोलावून लाच स्वीकारली अन्….’, महिला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Web Title: Preparations to provide 200 mld water to chhatrapati sambhajinagar from december 25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Sports
  • Water Issue

संबंधित बातम्या

Ind Vs NZ : विश्वविजेत्याला संघावर होणार पैशांचा पाऊस! जाणून घ्या T20 विश्वचषकात कोणत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार?
1

Ind Vs NZ : विश्वविजेत्याला संघावर होणार पैशांचा पाऊस! जाणून घ्या T20 विश्वचषकात कोणत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार?

Dale Steyn ची भविष्यवाणी…IND vs NZ अंतिम सामन्यात कोण होणार विश्वविजेता? म्हणाला – जर असे झाले तर मी ‘चोकर्स’
2

Dale Steyn ची भविष्यवाणी…IND vs NZ अंतिम सामन्यात कोण होणार विश्वविजेता? म्हणाला – जर असे झाले तर मी ‘चोकर्स’

Dedication…अर्जुन तेंडुलकरमध्ये दिसली सचिन तेंडुलकर छवी! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परतला क्रिकेटच्या मैदानावर
3

Dedication…अर्जुन तेंडुलकरमध्ये दिसली सचिन तेंडुलकर छवी! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परतला क्रिकेटच्या मैदानावर

मला वाचवा…भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूने क्रिस्टियानो रोनाल्डोकडे केली मदतीची याचना
4

मला वाचवा…भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूने क्रिस्टियानो रोनाल्डोकडे केली मदतीची याचना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

Mar 07, 2026 | 11:15 AM
Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

Mar 07, 2026 | 11:00 AM
फक्त मौजमजेसाठी ‘ते’ चोरायचे दुचाकी; चोरट्यांकडून 20 गाड्या जप्त, पोलिस तपासात…

फक्त मौजमजेसाठी ‘ते’ चोरायचे दुचाकी; चोरट्यांकडून 20 गाड्या जप्त, पोलिस तपासात…

Mar 07, 2026 | 10:53 AM
Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल

Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल

Mar 07, 2026 | 10:53 AM
‘हा’ आहे महाराष्ट्राचा राज्यमासा! पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी, जाणून घेऊया माशाबद्दल सविस्तर माहिती

‘हा’ आहे महाराष्ट्राचा राज्यमासा! पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी, जाणून घेऊया माशाबद्दल सविस्तर माहिती

Mar 07, 2026 | 10:50 AM
Middle East War : मध्यपूर्वेत हाहा:कार! पाकिस्तानची उडाली झोप; मुनीरने सौदीसोबत आखला ‘महाभयंकर प्लॅन’

Middle East War : मध्यपूर्वेत हाहा:कार! पाकिस्तानची उडाली झोप; मुनीरने सौदीसोबत आखला ‘महाभयंकर प्लॅन’

Mar 07, 2026 | 10:42 AM
OnePlus 15 सारखी डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स… ‘या’ कंपनीच्या नव्या स्मार्टफोनने घातलाय धुमाकूळ, किंमत 8 हजारांहून कमी

OnePlus 15 सारखी डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स… ‘या’ कंपनीच्या नव्या स्मार्टफोनने घातलाय धुमाकूळ, किंमत 8 हजारांहून कमी

Mar 07, 2026 | 10:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.