Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिल्लोड-कन्नडमध्ये अवकाळीचा हाहाकार! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात

सिल्लोड तालुक्यातील अंभई आणि सिरसाळा परिसरात मुसळधार पाऊस व गारपीट झाली आहे. गहु, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 20, 2026 | 04:00 PM
सिल्लोड-कन्नडमध्ये अवकाळीचा हाहाकार! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान

सिल्लोड-कन्नडमध्ये अवकाळीचा हाहाकार! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान

Follow Us
Follow Us:

 

  • सिल्लोड-कन्नडमध्ये अवकाळीचा हाहाकार!
  • मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान
  • बळीराजा पुन्हा संकटात
सिल्लोड तालुक्यातील अंभई परिसरात बुधवारी (दि.१८) रात्री मेगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सिरसाळा तांडा भागात मुसळधार पावसासोबत गारपीट झाल्याने कांदा, गहू, हरभऱ्याला फटका बसला.

अंभई, रेलगाव, नानेगाव, घटांब्री, पांगरी आदी परिसरात अवकाळी पाऊस झाला. तर सिरसाळा तांडा परिसरात गारपीट झाली, अवकाळी पावसामुळे सोंगणीला आलेले गहु हरभरा, कादा, सूर्यफूल, मका पिकाचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

बुधवारी रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर रात्री उशिरापर्यंत विजांचा कडकडाट सुरूच होता. यामुळे शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलले गहू, हरभरा झाकताना मोठी दमछाक झाली. काढणीसाठी जवळ आलेला कांदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आडवे झाले.

Water Supply Issue: सणासुदीला ‘पाणीटंचाई’! मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यवर्ती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; गृहिणींचे हाल

नुकसानभरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी

सध्या बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाले होते. त्यातच आता पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याने जेमतेम आलेले पिके हातातून गेल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणी सापडले आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातुन होत

कन्नड शहराला झोडपले

कन्नड (वा): शहरात विजांच्या रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास कडकडाटासह पाऊसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसाने शहरात सुरु असलेल्या सिद्दीक शाह बाबाच्या उर्सातील दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली. विजांच्या कडकडाटात शहरातील विजपुरवठा खंडीत झाला होता. तर पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्मण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

Vaijapur Solar Bill Issue: सौरऊर्जा की ‘शॉक’ ऊर्जा? वैजापूरमध्ये निवृत्त अधिकाऱ्याला 1 लाखाचे वीजबिल; नेमका गोंधळ काय?

Web Title: Torrential rains and hailstorms cause immense damage to agricultural crops the farmer faces a crisis once again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना
4

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.