Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Chikhli transport Vehicle Attack News: चिखली तालुक्यात हातणी गावाजवळ हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी मालवाहू वाहन अडवून शेतकरी आणि चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 10, 2026 | 12:32 PM
सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्...

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्...

Follow Us
Follow Us:
  • हॉर्न वाजविल्याचा राग
  • तिघांवर जीवघेणा हल्ला
  • ६ जणांविरुद्ध गुन्हा
चिखली: शेतातील मिरची विक्री करून रात्रीच्या वेळी गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रवास हातणी गावाजवळ जीवघेणा ठरला. पुढे जाण्यासाठी हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी मालवाहू वाहन अडवून शेतकरी व चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजेंद्र पाटीलबा बाहेकर (रा. किन्होळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

‘वंदे मातरम्’ गीताच्या स्मरणार्थ मोहीम; ‘हर घर तिरंगा’साठी समन्वयाने नियोजन करा, जिल्हाधिकारी देवरे यांचे आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, किन्होळा येथील शेतकरी राजेंद्र व गजानन लक्ष्मण बाहेकर हे आपल्या शेतातील मिरची पोत्यांमध्ये भरून जाफ्राबाद येथील बाजारात विक्रीसाठी गेले होते. मिरचीचा लिलाव झाल्यानंतर ते मालवाहू वाहनाने किन्होळ्याकडे परतत होते. वाहन शेख मिसार शेख मैहमूद चालवत होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास हातणी गावाच्या मागे त्यांच्या वाहनासमोर २ दुचाकी जात होती. पुढे जाण्यासाठी जागा मिळावी म्हणून चालकाने हॉर्न वाजवला.

आरोपींचा शोध सुरू

हल्लेखोरांनी त्यांच्या उजव्या हातावर व डोक्यावर काठीने प्रहार केला, जबर मार लागल्याने ते खाली कोसळले, त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या गजानन यांच्यावरही हल्लेखोरांनी काठ्यांनी मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर व दोन्हीं पायावर मारहाण करण्यात आली. तसेच चालक शेख मिसार यांना शिवीगाळ करून पाठीवर व कमरेवर मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच भगवान बाहेकर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहताच हल्लेखोर हातणीच्या दिशेने अंधाराचा फायदा घेत पसार झाले, जखमींवर प्रथम बुलढाणा येथे उपचार करण्यात आले, त्यानंतर राजेंद्र बाहेकर यांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, चिखली पोलिसाकडून पुढील तपास सुरू आहे.

Buldhana News: कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’! घरोघरी कचऱ्याचे ढीग; पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त

Web Title: Chikhli transport vehicle attack farmer driver assault hatni village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • buldhana news
  • crime news
  • farmer

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट
4

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.