Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांनी विरोधी नेत्यांची सुरक्षा राजकीय द्वेषापोटी काढली – महेश तपासे

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 29, 2022 | 01:43 PM
मुख्यमंत्र्यांनी विरोधी नेत्यांची सुरक्षा राजकीय द्वेषापोटी काढली – महेश तपासे
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात तीन महिन्याआधी गैरसंविधानिक मार्गाने सत्ता परिवर्तन झाले आणि त्याबाबतचा खटला अजून न्यायप्रविष्ट असतानाच मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपास यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून शिंदेसरकारच्या चुकीच्या धोरणांचा सातत्याने विरोध करत असल्यामुळेच प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांची सुरक्षा काढली यामागे एक राजकीय षडयंत्र आहे अशी टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.

राज्यात गुंतवणूक, प्रकल्प, रोजगार, शेतकरी आत्महत्या या आणि अशा अनेक विषयांवर अपयशी ठरलेले शिंदेसरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सुरक्षा काढली म्हणून भीतीपोटी आम्ही घरी बसू व सरकारचा विरोध करणे थांबवू असा कदाचित गोड गैरसमज मुख्यमंत्र्यांचा असावा असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

सुरक्षा काढली तरी अधिक ताकदीने राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेसरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करतील आणि त्याची प्रचिती या सरकारला लवकरच येईल असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे. दिनांक ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबिरात सरकारला घेरण्याची रणनीती ठरविली जाईल असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Chief minister withdraws security of opposition leaders out of political grudge mahesh tapase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2022 | 01:43 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Mahesh Tapase
  • shivsena

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
3

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
4

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.