Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadanvis News: संतोष देशमुख हत्या प्रकरण मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव्ह मोडवर; बीड पोलीस अधीक्षकांना दिले ‘हे’आदेश

संतोष देशमुख यांच्या हत्येला 20 दिवस उलटून गेले असतानाही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड काही दिवसांपासून फरार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 29, 2024 | 11:52 AM
Devendra Fadanvis News: संतोष देशमुख हत्या प्रकरण मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव्ह मोडवर; बीड पोलीस अधीक्षकांना दिले ‘हे’आदेश
Follow Us
Close
Follow Us:

Santosh Deshmukh  case: बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्घृण हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील “वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडे राजीनामा द्या”, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. त्यासाठी काल बीडमध्ये सर्वपक्षीय आंदोलनही करण्यात आले. बीडमधील या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आता अ‍ॅक्टिव्ह मोडवर आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, ज्या ज्या नेत्यांची आणि धनदांडग्यांची बंदुकी-पिस्तुले दाखवीत छायाचित्रे आहेत त्या सर्वांचे शस्त्र परवांनेही रद्द करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

Suresh Dhas on Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस म्हणाले, मी माफी मागणार…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा चौकशी सीआयडकडून करण्यात येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून बीडमधील काही तरूणांचे हातात बंदुका घेतानाचे आणि बंदुकीतून गोळी झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे. अखेर फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांना आदेश दिले आहेत.

बीडमधील काही नेते आणि तरुणांचे बंदुकीतून गोळी झाडतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो व्हायरल होत आहेत, त्या सर्वांचे शस्त्र परवाने रद्द करून त्यांची शस्त्रे ताब्यात घेण्यात यावीत. ही प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच आतापर्यंत ज्यांना ज्यांना बंदुकीचे परवाने दिलेत त्यांचाही फेर आढावा घेण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

कझाकिस्तान विमान अपघातावर पुतिन यांनी मागितली माफी; म्हणाले, ‘हा अपघात रशियाने

बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करा. ही प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच आतापर्यंत ज्या बंदुकीचे परवाने दिले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या, असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला 20 दिवस उलटून गेले असतानाही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड काही दिवसांपासून फरार आहे. त्यामुळे या प्रकरणातील अनेक आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळेही बीडमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे, जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक करावी आणि जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अश मागणी जोर आंदोलकांकडून केली जात आहे.

 

Web Title: Chief ministers order to beed superintendent of police in santosh deshmukh murder case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 11:52 AM

Topics:  

  • Beed News
  • devendra fadnavis
  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh Case
  • Valmik karad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
2

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी
4

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.