Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chakan News : फेज 2 मधील एमआयडीसी अंतर्गत मार्गावर कचऱ्याचा भडका; प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे नागरिक त्रस्त

कॉर्निंग कंपनीकडून वासुली फाटा मार्गाकडे जाणाऱ्या एमआयडीसी रस्त्याच्या कडेला सध्या कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले असून, परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2025 | 04:21 PM
Chakan News : फेज 2 मधील एमआयडीसी अंतर्गत मार्गावर कचऱ्याचा भडका; प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे नागरिक त्रस्त

Chakan News : फेज 2 मधील एमआयडीसी अंतर्गत मार्गावर कचऱ्याचा भडका; प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे नागरिक त्रस्त

Follow Us
Close
Follow Us:
  • एमआयडीसी अंतर्गत मार्गावर कचऱ्याचा भडका
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
  • कचरा जाळल्याची धक्कादायक माहिती समोर
चाकण/अतिश मेटे : कॉर्निंग कंपनीकडून वासुली फाटा मार्गाकडे जाणाऱ्या एमआयडीसी रस्त्याच्या कडेला सध्या कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले असून, परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हॉटेल व्यावसायिक आणि काही औद्योगिक युनिट्सकडून टाकण्यात येणारा ओला–सुका तसेच औद्योगिक कचरा मोठया प्रमाणात उघड्यावर साचलेला आहे. या कचऱ्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना, नागरिकांना आणि रस्त्यावरील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

 

दुर्गंधीमुळे श्वास घेणे अवघड होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यामार्गे कंपन्यांमध्ये भेटीसाठी परराज्यातील व परदेशातील उद्योगपती आणि अधिकारी नियमित ये-जा करतात. परिसरातील ही अस्वच्छता शहराची प्रतिमा मलिन करत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष ?

संबंधित विभागास वारंवार निदर्शनास आणून देऊनही कचरा गोळा करण्याची योग्य व्यवस्था न झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरत आहे.

कचरा जाळल्याची धक्कादायक माहिती

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी कचरा जाळला जातो, ज्यामुळे परिसरात धुराचे प्रदूषण वाढतेच, शिवाय रस्त्याच्या कडेला टाकलेल्या केबल लाईन जळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान आणि संपूर्ण परिसरातील सेवा व्यवस्थेत बिघाड होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर आंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : चाकण–शिक्रापूर मार्गावर धुळीचे लोट; खड्ड्यांचा रस्ता वाहतूकदारांसह नागरिकांसाठी डोकेदुखी

नागरिकांच्या मागण्या काय आहेत?

  • कचरा टाकणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी
  • नियमित स्वच्छता मोहीम राबवावी
  • औद्योगिक व हॉटेल कचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन योजना तयार करावी
  • कचरा जाळण्यावर बंदी आणि निगराणी यंत्रणा वाढवावी

Web Title: Citizens are troubled by the accumulation of garbage near midc in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • Chakan News
  • Garbage Issue
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
1

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका
2

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा
3

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा

Tomato Price Hike: महागाईचा फटका! टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये
4

Tomato Price Hike: महागाईचा फटका! टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.