Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्गशिक्षकाकडुन आठ वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार, आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली अटक

कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक अजितकुमार शाहू जनरल नॉलेज या विषयाचे कोचिंग क्लासेस घेतो. या कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका आठ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी आल्यानंतर ती अस्वस्थ होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 09, 2023 | 04:42 PM
वर्गशिक्षकाकडुन आठ वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार, आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली अटक
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : एका आठ वर्षीय मुलीसोबत लैगिंग अत्याचाराची धक्कादायक घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला बेड्या ठोकल्या आहेत. अजितकुमार साहू हा त्याच्या गावी उडिसाला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्या आधीच मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक अजितकुमार शाहू जनरल नॉलेज या विषयाचे कोचिंग क्लासेस घेतो. या कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका आठ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी आल्यानंतर ती अस्वस्थ होती. तिची मानसिक स्थिती बघून तिच्या नातेवाईकांनी तिची विचारपूस केली. आधी तर मुलगी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. मात्र तिला तिच्या नातेवाईकांनी विश्वासात घेतले. त्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून सर्वांना धक्काच बसला. तिच्या सांगण्यानुसार तिच्यासोबत काही दिवसांपासून गैरप्रकार सुरु होता. तिच्यावर लैगिंक अत्याचार केला जात होता. लैेंगिक अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता. तर ती ज्या ठिकाणी क्लासला जाते. त्याच क्लासचा शिक्षक तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. मुलीने ही हकीगत सांगितल्यावर मुलीच्या नातेवाईकांनी मानपाडा पोलिसांनी ठाण्यात धाव घेतली.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशाेक होनमाने यांनी त्वरीत संबंधित शिक्षक अजितकुमार साहूला अटक करण्यासाठी पोलीस पाठविले. पोलीस त्याच्या घरी पोहचले. त्यावेळी तो पळून जाण्याच्या तयारी होता. पोलीस अधिकारी सुनिल तारमळे यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणात अजितकुमार साहूला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एसीपी सुनिल कुर्हाडे आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी निशा चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Class teacher sexually abused an eight year old girl the accused was arrested by the manpada police kalyan crime case maharashtra police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2023 | 04:25 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan crime case
  • Sexual Assault Case

संबंधित बातम्या

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
1

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪
2

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश
3

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
4

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.