Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारीसाठी प्रशासनाची तयारी! चंद्रभागा नदीपात्रात ५० स्वच्छता कर्मचारी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी नियोजन

यंदाच्या आषाढी एकादशीच्या वारीत ३० ते ३२ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम वेगाने सुरू आहे.वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी वाळवंटात चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, तात्पुरती शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात येत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 08, 2026 | 02:40 PM
स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारीसाठी प्रशासनाची तयारी! चंद्रभागा नदीपात्रात ५० स्वच्छता कर्मचारी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी नियोजन

स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारीसाठी प्रशासनाची तयारी! चंद्रभागा नदीपात्रात ५० स्वच्छता कर्मचारी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी नियोजन

Follow Us
Follow Us:

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. ‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी, आनंदी वारी’ या संकल्पनेअंतर्गत चंद्रभागा नदीपात्र आणि वाळवंट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, वाळवंट कायम स्वच्छ ठेवण्यासाठी ५० स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली व चंद्रभागा नदीपात्राच्या दोन्ही बाजूंवरील झुडपे, राडारोडा आणि कचरा हटवून संपूर्ण परिसराचे सपाटीकरण करण्यात येत आहे. केवळ वारीपूर्वीच नव्हे, तर संपूर्ण यात्रा कालावधीत आणि भाविकांची गर्दी ओसरेपर्यंत स्वच्छता मोहीम अखंड सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.(फोटो सौजन्य – AI)

Saint Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा गौरवशाली इतिहास, वारकरी परंपरा आणि भक्तीचा महासागर

स्वच्छतेसाठी नदीपात्रात मोठ्या कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात येत असून, वाळवंटाच्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद आणि अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करून पालकमंत्री गोरे यांनी समाधान व्यक्त केले. या पाहणीवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आ. समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे कार्यकारी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध

वारीआधी चंद्रभागा पात्रात येणार पाणी

पालकमंत्र्यांनी लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करतात.
त्यामुळे स्वच्छ, निर्मळ आणि सुरक्षित वाळवंट उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
यंदाच्या वारीत वारकऱ्यांसाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी आषाढीपूर्वी तीन दिवस चंद्रभागा नदीपात्रात पोहोचणार असल्याने भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नानाचा लाभ मिळणार आहे.

Ashadhi Ekadashi 2026: चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या

अतिक्रमण हटविण्याची मोहीम वेगाने सुरू

यंदाच्या आषाढी वारीत ३० ते ३२ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी वाळवंटात चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, तात्पुरती शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात येत आहे. दर्शन रांगेसाठी नव्या शेडची उभारणीही सुरू असून, भाविकांना वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे आणि पिण्याचे पाणी सहज उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Clean wari initiative 50 sanitation workers to maintain chandrabhaga river as lakhs of devotees arrive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari
  • Ashadhi Wari 2026

संबंधित बातम्या

Saint Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा गौरवशाली इतिहास, वारकरी परंपरा आणि भक्तीचा महासागर
1

Saint Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा गौरवशाली इतिहास, वारकरी परंपरा आणि भक्तीचा महासागर

सरकारने अखेर घोषणा केलीच ! ‘या’ वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल
2

सरकारने अखेर घोषणा केलीच ! ‘या’ वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

Ashadhi Ekadashi 2026: चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या
3

Ashadhi Ekadashi 2026: चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक
4

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.