Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर, वीज कोसळून गाय ठार

मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहू लागले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2026 | 08:21 AM
Satara News : कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर, वीज कोसळून गाय ठार

Satara News : कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर, वीज कोसळून गाय ठार

Follow Us
Follow Us:

खंडाळा : तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आला. तासभर झालेल्या पावसाने वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतिट येथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या परिसरात नागरिकांना शुक्रवारी उकाडा असह्य झाला होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाले. तर दुपारी दीड वाजता पावसाला सुरुवात झाली. मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहू लागले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.

कण्हेरी परिसरातील विटभट्टीवर तयार केलेल्या कच्च्या विटांवरील झाकलेले कागद वादळी वाऱ्याने उडून गेल्याने तयार विटा भिजून सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Mumbai Local : मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर सुरू होणार ‘आपत्कालीन वैद्यकीय कक्ष’; खासदार संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान, अतिट येथे गोठ्याजवळ बांधलेल्या गाईवर वीज पडून ती जागीच ठार झाली. यामध्ये रामदास राजाराम जाधव यांचे मोठे नुकसान झाले. असवली, कण्हेरी, लोहोम व परिसरात पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कण्हेरी परिसरातील वीटभट्टी चालक आणि अतीट येथील बाधित शेतकरी अडचणीत आले आहेत.

मान्सूनच्या पावसाचे आगमन लवकरच होणार

कडाक्याच्या उन्हाचा चटका सोसणाऱ्या राज्यातील जनतेसाठी हवामान खात्याने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. राज्याच्या विविध भागांत हवामानात मोठे बदल होणार असून, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Cloudburst like rain in kanheri streams flooded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Satara Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
2

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
3

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…
4

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.