Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार…”: Ashok Kharat प्रकरणात CM फडणवीसांचे निवेदन

17 मार्चला एका महिलेने खरातविरुद्ध तक्रार दिली. तंत्रमंत्र करत दैवी शक्ती असल्याचे खरातने सांगितले. आरोपी देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 05:22 PM
"मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार...": Ashok Kharat प्रकरणात CM फडणवीसांचे निवेदन

"मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार...": Ashok Kharat प्रकरणात CM फडणवीसांचे निवेदन

Follow Us
Follow Us:

भोंदूबाबा अशोक खरातला 29 तारखेपर्यंत पोलिस कोठडी 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली माहिती 
पुरावे असतील त्यांची चौकशी होणार – फडणवीस

CM Devendra Fadnavs: भोंदू बाबा अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान कोर्टाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. खरात लैंगिक प्रकरणात फडणवीस काय म्हणाले, ते जाणून घेऊयात.

सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नीरज जाधवाच्या सहभागाबद्दल पुरावा आढळून आला नाही. 2024 मध्ये शिर्डीमधील एका महिलेने तरकार दाखल केली. काही व्हिडिओ तपास अधिकाऱ्यांना दाखवले असता त्यामध्ये 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले. यामध्ये अशोक खरातने जादूटोणा, भोंदूगिरी, तंत्रमंत्र वापरुन अनेक महिलांशी बलात्कार, अश्लील चाळे केल्याचे समोर आले. हे समोर आणणाऱ्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताची भीती होती.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “17 मार्चला एका महिलेने खरातविरुद्ध तक्रार दिली. तंत्रमंत्र करत दैवी शक्ति असल्याचे खरातने सांगितले. आरोपी देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार बलात्कार केला गेला. नरबळी, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अशोक खरातवर गुन्हे दाखल आहेत. खरातच्या घरातून लॅपटॉप, रोकड जप्त करण्यात आली.”

Ashok Kharat च्या अडचणी वाढल्या

भोंदू बाबा अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान कोर्टाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये उजेडात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत.

आज आरोपी अशोकह खरातची पोलिस कोठडी संपली असल्याने त्यांना कोर्टात (Crime News) हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षाने खरातच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने आरोपी अशोक खरातला 5 दिवसांची म्हणजे 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अशोक खरातची चौकशी झाल्यावर अनेक गोष्टी समोर येणार आहेत.

भोंदू बाबा Ashok Kharat च्या अडचणी वाढल्या; कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

अशोक खरातला कोर्टात हजर करण्याच्या आधी त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोर्टात हजर केले असताना कोर्ट परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोर्ट परिसरात मोठी गर्दी झाल्याचे देखील पाहायला मिळाली. एसआयटीने कोर्टात अशोक खरातबाबत अनेक पुरावे/ माहिती सादर केल्याचे म्हटले जात आहे.

 

Web Title: Cm devendra fadnavis statement on assembly ashok kharat case crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.