Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात संवाद, काही काम असेल तर हक्काने आदेश द्या – मुख्यमंत्री

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गोवा विमानतळावर दाखल झाले असून, सर्व बंडाळी गट मुंबईसाठी रवाना होत आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी Anna Hazare and cm Phone call) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी “काही काम असेल तर हक्काने आदेश द्या...आपले काम हे आमच्यासाठी संधी असेल”, असं फोनवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अण्णा म्हटले.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 02, 2022 | 06:54 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात संवाद, काही काम असेल तर हक्काने आदेश द्या – मुख्यमंत्री
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. राज्यात नवे सरकार येऊन दोन दिवस होतात न होतात तोच आता विधानसभा अध्यक्षाचे वेध लागले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची निवड सुद्धा अटीतटीची होणार आहे, कारण महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी (Shivsena MLA Rajan Salvi) यांनी उमेदवारी देण्याती आली आहे, तर भाजपाकडून आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना विधानसभा अध्यक्षपदाची (Speaker of the Legislative Assembly election) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

[read_also content=”शिंदे गट गोवा विमानतळावर दाखल, गोव्याहून सर्व आमदार मुंबईसाठी रवाना https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-group-arrives-at-goa-airport-all-mla-leave-goa-for-mumbai-299852.html”]

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गोवा विमानतळावर दाखल झाले असून, सर्व बंडाळी गट मुंबईसाठी रवाना होत आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी Anna Hazare and cm Phone call) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी “काही काम असेल तर हक्काने आदेश द्या…आपले काम हे आमच्यासाठी संधी असेल”, असं फोनवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अण्णा म्हटले. शिंदे व अण्णा हजारे यांच्यात फोनवरुन संवाद झाल्याचे समजते. उद्या विधानसभा अध्यक्ष निवडणूक होत असून, आमच्याकडे एक तृतीयाअंश मतदान असल्यामुळं व्हिपचा आमच्यावर परिणाम होणार नसल्याचं शिंदे गटाने म्हटले आहे.

Web Title: Conversation between chief minister eknath shinde and senior social activist anna hazare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2022 | 06:54 PM

Topics:  

  • Anna Hazare
  • BJP
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
4

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.