Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाऊदची मुंबईतून कोट्यावधींची वसुली, लष्कर-ए-तोयबा, जैश, अल कायदाला टेरर फंडिंग

दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या (टेरर फंडिंग) काही प्रकरणांचा एनआयए तपास करीत आहे. या तपासादरम्यानच पाकिस्तानात लपलेल्या दाऊदची डी कंपनी भारतातून कोट्यवधी रुपये हवाला आणि डिजिटल माध्यमातून थेट लष्कर, जैश आणि अल कायदासारख्या कुख्यात संघटनांना पाठवत आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 12, 2022 | 06:16 PM
दाऊदची मुंबईतून कोट्यावधींची वसुली, लष्कर-ए-तोयबा, जैश, अल कायदाला टेरर फंडिंग
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – देशभरात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए- मोहंमद आणि अल कायदाला आता अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमची टोळी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवत आहे. मुंबईत मालमत्तांची सौदेबाजी आणि त्यासंबंधित वादांमध्ये मांडवली करीत दाऊद कोट्यवधींची माया जमवत आहे. एनआयने पकडलेल्या डी कंपनीच्या एका हस्तकाची चौकशी करीत असताना ही माहिती उघड झाली आहे.

दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या (टेरर फंडिंग) काही प्रकरणांचा एनआयए तपास करीत आहे. या तपासादरम्यानच पाकिस्तानात लपलेल्या दाऊदची डी कंपनी भारतातून कोट्यवधी रुपये हवाला आणि डिजिटल माध्यमातून थेट लष्कर, जैश आणि अल कायदासारख्या कुख्यात संघटनांना पाठवत आहे. मुंबईतील सलीम फ्रुट हा या कामी दाऊद टोळीची मदत करत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एनआयए रडारवरील मोहंमद सलीम मोहंमद इक्बाल कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुटला ४ ऑगस्टला मुंबई सेंट्रलच्या मीर अपार्टमेंटमधून अटक केले होते. सलीमजवळील काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले होते. सलीम मुंबईत छोटा शकीलच्या नावाने डी-कंपनीचा अवैध व्यवसाय सांभाळत होता. सलीमच्या चौकशीदरम्यान डी-कंपनीच्या इशाऱ्यावर मुंबईत मालमत्ता व्यवहार व बड्या उद्योगपतींमधील वाद मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपये घेऊन थेट लष्कर-ए-तोयबा, जैश, अल कायदाला पाठवल्याचे त्याने सांगितले. याशिवाय डी-कंपनीच्या अवैध अमली पदार्थ व्यवसाय, सोने तस्करी व अन्य माध्यमांतील पैसाही दाऊदच्या इशाऱ्यावर अतिरेकी संघटनांकडे वळवला.

Web Title: Dawood sends crores of rupees recovered from mumbai to lashkar e toiba jaish al qaeda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 06:16 PM

Topics:  

  • Al Qaeda
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात
1

Top Marathi News Today: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.