Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunetra Pawar Satara Visit : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला शासकीय दौरा; साताऱ्यामध्ये घेणार जाधव कुटुंबाची भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा हा साताऱ्याला असणार आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज कराड आणि फलटणच्या दाैऱ्यावर आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 02, 2026 | 11:20 AM
DCM Sunetra Pawar first visit to Satara to meet Videep Jadhav's family political news

DCM Sunetra Pawar first visit to Satara to meet Videep Jadhav's family political news

Follow Us
Close
Follow Us:
  • सुनेत्रा पवार यांचा पहिला शासकीय दौरा
  • साताऱ्यामध्ये पहिल्यांदा जाणार दौऱ्यावर
  • सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेणार
Sunetra Pawar Satara Visit : सातारा : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे विरोधकांनी नाराजी देखील व्यक्त केली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला दौरा होणार आहे. (Political News)

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत पवार कुटुंब अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांचा मुंबईमध्ये शपथविधी असल्याचे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच पार्थ पवार यांनी शपथविधीपूर्वी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. यानंतर आता सुनेत्रा पवार या काटेवाडीमध्ये दाखल झाल्या. काटेवाडीमध्ये त्यांनी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली. यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या त्यांच्या पहिल्या दौऱ्यावर जाणार आहेत.

हे देखील वाचा : भौमितिक आकारांतून आयुष्य मांडणारे ‘काळाघोडा’चे प्रवेशद्वार! प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा हा साताऱ्याला असणार आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज कराड आणि फलटणच्या दाैऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार आज सकाळीच साताऱ्याकडे रवाना झाल्या. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच शासकीय दौरा आहे. या दौऱ्यामध्ये 10 वाजता कराड येथे सुनेत्रा पवार या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील. शरद पवार हे कालच मुंबईत आले. रोहित पवार देखील मुंबईत असल्याची माहिती मिळत आहे.

हे देखील वाचा :  “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

अजित पवार यांचे अपघाती निधन
दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. . लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.  गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Dcm sunetra pawar first visit to satara to meet videep jadhavs family political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Satara News
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेच्या ‘स्वीकृत’वरुन स्थानिक राजकारण तापलं; विरोधकांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेच्या ‘स्वीकृत’वरुन स्थानिक राजकारण तापलं; विरोधकांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप

Satara : शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर बोचरी टीका
2

Satara : शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर बोचरी टीका

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी
3

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख
4

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.