Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता 

२०२६ मध्ये मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. संपूर्ण अपडेटसाठी वाचा ही बातमी सविस्तर

  • By Priti Hingane
Updated On: Dec 29, 2025 | 02:03 PM
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदत (फोटो सौजन्य-X)

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदत (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये
  • ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता
  • नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार
Ladki Bahin Yojana: नवी वर्ष सुरू होताच महाराष्ट्र सरकार लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. २०२६ मध्ये मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. तीन महिन्यांपैकी त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते ३००० रुपये देण्याचेही नियोजन सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे. या बातमीमुळे राज्यभरातील लाडक्या bahinichi मकर संक्रांत गोड होणार असल्याचे म्हटले जात आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी राज्यभरातील स्त्रियांना आवाहन केले आहे.

हेही वाचा: Kolhapur News : अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्…. तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा

या महिलांचा लाडक्या बहीण योजनेचा लाभ होणार बंद 

  • एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असतील तर बंद होणार हप्ता
  • २१ पेक्षा कमी वय असेल आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला
  • सरकारी नोकरदार असेल तर बंद होणार हप्ता
  • पुरुष लाभार्थी
  • चारचाकी वाहने असलेल्या महिला
  • केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. या ई-केवायसीमुळे पात्र आणि अपात्र लाभार्थी शोधण्यात मदत होईल आणि गरजू आणि पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेत येईल असा या मागचा मुख्य हेतु आहे.  ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून पुढे प्रत्येक महिन्याच्या १० ते १५ तारखेपूर्वी मात्र, वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत लाभ दिला जाणार आहे.

हेही वाचा: Sanjay Raut News: ‘जागावाटपाचा विषय आमच्याकडून संपला..’; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

सरकारची ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ ?

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र आता सुरू असणाऱ्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढ मिळू शकते.

Web Title: Deadline for e kyc under the ladki bahin yojana is likely to be extended until january 31

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojna
  • maharashtra
  • Mazi ladki bahin yojna

संबंधित बातम्या

Aapla Dawakhana ठरला रुग्णांचा आधार, महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार
1

Aapla Dawakhana ठरला रुग्णांचा आधार, महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती
2

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती

Nashik News : धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्…, नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना
3

Nashik News : धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्…, नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना

UPI Transactions 2025: डिजिटल पेमेंटमध्ये भारताची प्रगती! तुमचे राज्य UPI वापरात कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घ्या सविस्तर
4

UPI Transactions 2025: डिजिटल पेमेंटमध्ये भारताची प्रगती! तुमचे राज्य UPI वापरात कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.