• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sanjay Raut Reacts To Sharad Pawars Ncps Seat Sharing Arrangement

Sanjay Raut News: ‘जागावाटपाचा विषय आमच्याकडून संपला..’; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेस असो किंवा शिवसेना, अजित पवार स्वतंत्र लढत आहेत का?" असा सवाल करत त्यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्त्यांना समजावून घेऊनच निवडणूक लढवावी लागते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 29, 2025 | 12:51 PM
Sanjay Raut PC Today, BMC Election 2026, Seat Sharing, BJP Politics,

Sanjay Raut News: 'जागावाटपाचा विषय आमच्याकडून संपला..'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कार्यकर्त्यांना समजावून घेऊनच निवडणूक लढवावी लागते- संजय राऊत
  • काही जागा गेल्यानंतर त्या-त्या पक्षातील इच्छुक कार्यकर्ते नाराज होतात – संजय राऊत
  • आम्ही राष्ट्रवादीसाठी जागा सोडल्या आहेत. आमच्याकडून ज्या जागा सोडायच्या होत्या त्या सोडल्या – संजय राऊत
Sanjay Raut Press Conference :  “आम्ही कामाला लागलो आहोत. जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्ष एकत्र येतात, तेव्हा जागांची देवाणघेवाण होते. काही जागा गेल्यानंतर त्या-त्या पक्षातील इच्छुक कार्यकर्ते नाराज होतातच.”अशी प्रतिक्रीया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपने त्यांच्या ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही २८ उमेदवारांची अधिकृत यादी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात सुरू असलेल्या मतभेदांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यासह काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे.

Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या २८ उमेदवारांची

“काँग्रेस असो किंवा शिवसेना, अजित पवार स्वतंत्र लढत आहेत का?” असा सवाल करत त्यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्त्यांना समजावून घेऊनच निवडणूक लढवावी लागते. मात्र सध्या शिंदे गटात तसे चित्र दिसत नसून, ठाण्यात राजीनामा सत्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. बंडखोरीच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, “हे १८५७ चे बंड आहे का? नाही. पक्षाने कार्यकर्त्यांना खूप काही दिलेले असते, मात्र एखाद्या वेळी पक्ष देऊ शकत नाही, याला बंड म्हणता येत नाही.शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केले, कसलं बंड? घंटा. त्यांना आज बूट चाटावे लागत आहेत,” अशी जहरी टीकाही राऊत यांनी केली.

पुण्यातील राजकीय परिस्थिती आणि जागावाटपाच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. पुण्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले, “पुण्यात लवकरच चित्र स्पष्ट होईल. तीन ते चार पक्ष एकत्र असून, योग्य निर्णय घेतला जाईल. आम्ही राष्ट्रवादीसाठी जागा सोडल्या आहेत. आमच्याकडून ज्या जागा सोडायच्या होत्या त्या सोडल्या असून, आमच्याकडून विषय संपला आहे. त्यांना आणखी काही जागा हव्या असतील, तर त्या मनसेच्या कोट्यातील आहेत.” (BMC Election 2026)

BJP Candidate List 2026: भाजपकडून ६६ उमेदवारांची यादी जाहीर; वाचा, एका क्लिकवर

काँग्रेस–वंचित युतीवर भूमिका

काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी युतीबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्ही या युतीचे स्वागत केले आहे. ते आमच्यासोबत नसले तरी हरकत नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेसशी वैचारिक वाद होता.”

पवार–अदानी प्रकरणावर वक्तव्य

शरद पवार आणि अदानी प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांचे पुस्तक लोकांनी वाचावे. त्यातून सर्व स्पष्ट होईल. अदानीसारख्या उद्योजकाला त्यांनी घडवले. एका मराठी माणसाला ते आपला मार्गदर्शक मानतात, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मोदी–शहा यांना ते मार्गदर्शक मानत नाहीत, पण शरद पवारांना मानतात.”

Web Title: Sanjay raut reacts to sharad pawars ncps seat sharing arrangement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • NCP Sharad Pawar
  • shivsena

संबंधित बातम्या

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर
1

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
2

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
3

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
4

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Feb 17, 2026 | 08:38 AM
Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Feb 17, 2026 | 08:31 AM
‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

Feb 17, 2026 | 08:31 AM
Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Feb 17, 2026 | 08:27 AM
T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

Feb 17, 2026 | 08:26 AM
जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Feb 17, 2026 | 08:24 AM
पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Feb 17, 2026 | 08:19 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.