Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; मुस्लिम व बहुजन समाजाचे तहसीलदारांना निवेदन

ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सेंद्रिय शेतीमध्ये गायीचे योगदान मोलाचे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दूध, गोमूत्र व शेण यांचा शेती आणि मानवी आरोग्यासाठी उपयोग होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2026 | 11:49 AM
गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; मुस्लिम व बहुजन समाजाचे तहसीलदारांना निवेदन

गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; मुस्लिम व बहुजन समाजाचे तहसीलदारांना निवेदन

Follow Us
Follow Us:

वडूज : गायीला भारताचा ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी करत खटाव तालुक्यातील मुस्लिम व बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदार बाई माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे, इम्तियाज नदाफ, इम्रान बागवान, सत्यवान कमाने, तुषार बैले, इम्तियाज बागवान, सादिक मुल्ला, आमीन आगा, दाऊदखान मुल्ला, आमीन मुल्ला, सज्जाद शेख, सलीम काझी, इम्रान सर्फराज पठाण, दस्तगीर मुल्ला, सर्फराज बागवान, सोहिल मुल्ला आदीसह मुस्लिम व बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहेत की, भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनात गायीचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. गायीला केवळ प्राणी न मानता ‘माता’ म्हणून आदर दिला जातो. तिचे आध्यात्मिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक स्थान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सेंद्रिय शेतीमध्ये गायीचे योगदान मोलाचे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दूध, गोमूत्र व शेण यांचा शेती आणि मानवी आरोग्यासाठी उपयोग होत असून, गोपालनामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते, असेही निवेदनात म्हटले आहे.

Mumbai Hospital News : सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले ‘कृष्ण’ लॉकेट, डॉक्टरांनी एंडोस्कोपीतून वाचवला जीव

गाय ही शांतता आणि अहिंसेचे प्रतीक असल्याचे नमूद करत गोवंश संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळाल्यास तिच्या संरक्षणाला अधिक कायदेशीर बळ मिळेल आणि गोहत्येसारख्या प्रकारांवर आळा बसेल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारकडे योग्य कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा देत सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले तर इम्तियाज नदाफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Mumbai News : कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करा ! मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश, विविध चौक्यांची पाहणी करून केल्या सूचना

Web Title: Declare cow national animal muslim and bahujan communities submit memorandum to tehsildar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Bahujan Samaj Party
  • Satara News

संबंधित बातम्या

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
1

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार
2

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
3

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी
4

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.