Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं; खटाव-माण तालुका जनसंघर्ष समितीची मागणी

शासनाने हा निर्णय तातडीने पुनर्विचार करून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूज येथेच स्थापन करावे, अन्यथा आंदोलन पुन्हा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही जनसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2026 | 02:59 PM
वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची मागणी

वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची मागणी

Follow Us
Follow Us:

वडूज : शासनाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय फलटण येथे मंजूर केल्याच्या निर्णयाविरोधात खटाव व माण तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, हे कार्यालय दोन्ही तालुक्यांच्या दृष्टीने वडूज येथेच स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी खटाव-माण तालुका जनसंघर्ष समितीच्या वतीने वडूज येथे गेले दोन दिवस आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, व्यापारी, शेतकरी व नागरिकांचा पाठिंबा मिळाला. गुरुवारी सकाळी आंदोलकांनी शासनाच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजुरीच्या आदेशाची सामुदायिक होळी करून निषेध नोंदविला.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या ‘एक खिडकी’ योजनेच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. वडूज येथे जिल्हा व सत्र न्यायालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच महावितरणचे उपजिल्हा कार्यालय कार्यरत आहे. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या वडूज हे अधिक सोयीचे केंद्र असल्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयही येथेच सुरू करण्यात यावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. या मागणीची सातारा सांगली विधानपरिषद आमदार धैर्यशील कदम यांनी तीव्र दखल घेत विधानपरिषदेत सुरु असलेल्या अधिवेशनात आवाज उठवला.

Tuljabhavani Temple : ‘आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड?’ चिनी CCTV प्रकरणावर कैलास पाटील आक्रमक; SIT चौकशीची मागणी

त्यानंतर माण खटाव प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलनकर्त्यांना त्यांच्या भावना शासनाकडे त्वरित कळवू, असं लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. यावेळी तहसीलदार बाई माने, विविध संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

शासनाने हा निर्णय तातडीने पुनर्विचार करून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूज येथेच स्थापन करावे, अन्यथा आंदोलन पुन्हा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही जनसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

मसूर ग्रामपंचायतीकडून बेकायदेशीर व्यापारी गाळे सील

दुसरीकडे, मसूर ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यापारी गाळे बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित गाळे आपल्या ताब्यात घेतले व गाळे सील केले. या कारवाईदरम्यान काही व्यक्तींनी शासकीय कामात अडथळा आणण्याचा व कायदा- सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मसूर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत संपूर्ण कारवाई शांततेत पूर्ण केली.

Web Title: Demand by khatav man taluka jan sangharsh samiti additional district collectors office should be located at vaduj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Satara News
  • Vaduj Nagar Panchayat

संबंधित बातम्या

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?
1

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष
2

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक
3

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
4

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.