Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदापात, मेथीला मागणी वाढली; आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ

चंपाषष्ठीनिमित्त कांदापात, मेथीला मागणी वाढली आहे. मेथीची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांदापातीच्या एका जुडीला ३० रुपये दर मिळाले. मेथीच्या एका जुडीला ३० ते ३५ रुपये दर मिळाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 19, 2023 | 07:37 AM
कांदापात, मेथीला मागणी वाढली; आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ
Follow Us
Follow Us:

पुणे : चंपाषष्ठीनिमित्त कांदापात, मेथीला मागणी वाढली आहे. मेथीची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांदापातीच्या एका जुडीला ३० रुपये दर मिळाले. मेथीच्या एका जुडीला ३० ते ३५ रुपये दर मिळाले.

चंपाषष्ठीनिमित्त नैवेद्यासाठी कांदापात, मेथी, वांग्यांना मागणी वाढते. पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड तालुक्यातून मार्केट यार्डातील तरकारी विभागात कांदापातीच्या २० हजार जुडींची आवक झाली. मेथीच्या २५ हजार जुडींची आवक झाली. नाशिक, जालना, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेथी विक्रीस पाठविली. मेथीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याने दरवाढ झाली. कांदापात, मेथीच्या मागणीत वाढ झाली असून, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

घाऊक बाजारात मेथीच्या शेकडा जुडीला १५०० ते २५०० रुपये असे दर मिळाले. कांदापातीच्या शेकडा जुडींना ८०० ते १६०० रुपये दर मिळाले. कांदापात, मेथीसह वांग्यांना मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात पावशेर वांग्यांची विक्री ४० ते ५० रुपये दराने केली जात आहे. घाऊक बाजारात दहा किलो वांग्यांना ४०० ते ५०० रुपये दर मिळाले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, चाकवत, करडई, मुळा, पुदिना, चवळईच्या दरात वाढ झाली.

Web Title: Demand for onion fenugreek increased a sharp increase in the price due to a decrease in income nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2023 | 07:37 AM

Topics:  

  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune
  • vegtables

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
2

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
3

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
4

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.