Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिजात मराठी राजभाषा गौरव गीताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

मराठी भाषेविषयी माहिती व मराठी भाषेची महती सांगणारे 'अभिजात मराठी राजभाषा गौरव गीता'चे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 03, 2025 | 12:45 PM
अभिजात मराठी राजभाषा गौरव गीताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण
Follow Us
Close
Follow Us:

अहिल्यानगर / गिरीश रासकर : मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे साधन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, सामाजिक, ऐतिहासिक जीवनाचा एक भाग समाजाला जातो. याच वैभवसंपन्न भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी अनेक वर्ष वाट पहावी लागली. अखेर केंद्र सरकारने २०२४ साली मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करत गौरव केला. याच मराठी भाषेविषयी माहिती व मराठी भाषेची महती सांगणारे ‘अभिजात मराठी राजभाषा गौरव गीता’चे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

मराठी भाषा महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी माणसं, प्रादेशिक राजकीय पक्ष यांची एकजूट पाहायला मिळाली होती. याचपार्श्वभूमीवर आता  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिजात मराठी राजभाषा गौरव गीता’चे अनावरण केले आहे.  या गीताचे गायन अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आणि अंगद गायकवाड यांनी केलेले आहे.

पहिल्या तिमाहीत सर्वाधिक घरांची विक्री होणाऱ्या सर्वोच्च शहरांत पुणे तिसरे; एका अहवालातून निघाला निष्कर्ष

गायकवाड भगिनी या ‘सारेगमप लिटिल चॅम्प, संगीत सम्राट, तसेच लखनौ मधील क्लासिकल वाॅईस या स्पर्धेच्या विजेत्या आहेत. अंजली गायकवाडला शाहू मोडक पुरस्कार, संगीत सम्राट पुरस्कार मिळालेले आहेत. या गीताला गेल्या पंचवीस वर्षापासून संगीताचे शिक्षण देणारे अंगद गायकवाड यांनी संगीत दिलेले आहे. शुद्ध कल्याण हा मुख्य राग या गाण्यामध्ये वापरलेला आहे. याबरोबरच मिश्र मारु बिहाग, मिश्र भूप, मिश्र यमन, भटियार, शंकरा, हंसध्वनी, ललित, मारवा, पूरिया धनश्री या रागांचा वापर या गीतामध्ये करण्यात आलेला आहे. या गाण्याचे गीतकार डॉ महेश दळे हे आहेत. मराठी भाषेतील कंदर्प वृत्तामध्ये या गाण्याचे बोल लिहिलेले आहेत.

आनंदाची बातमी ! मुंबई-नागपूर मार्गावर धावणार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस; सहा तासांची होणार बचत

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या भाषेविषयी आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटणारी तळमळ व तिच्या विषयीचा अभिमान गीतकाराने शब्दबद्ध केला आहे. या शब्दांना पूर्णपणे न्याय देईल, असेच संगीत संगीतकार अंगद गायकवाड यांनी दिलेले आहे. गीतकार व संगीतकारांच्या कौशल्यांवर शोभून दिसणारा मुकुट म्हणजेच गायकवाड भगिनी व त्यांचे गुरु व पिता अंगद गायकवाड यांचे सुमधुर गायन हे होय. ‘सत्ययुग योगायुर्वेदम’ या यूट्यूब चॅनल वर हे गीत उपलब्ध करण्यात आलेले आहे. तसेच सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर सुद्धा हे गीत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Web Title: Deputy chief minister ajit pawar unveils the classical marathi official language gaurav geet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • DCM Ajit Pawar
  • latest news
  • political news

संबंधित बातम्या

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
1

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
2

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
3

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
4

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.