Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karuna Munde : “आरोपीला उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ…”, करुणा मुंडे यांचा भाजपावर घणाघात

Karuna Munde On BJP : जामिनावर जेलबाहेर असलेल्या आरोपीला भाजपाने उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ दिले आहे, अशी टीका करुणा मुंडे यांनी भाजपावर केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2025 | 04:31 PM
"आरोपीला उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ...", करुणा मुंडे यांचा भाजपावर घणाघात

"आरोपीला उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ...", करुणा मुंडे यांचा भाजपावर घणाघात

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपाने उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ
  • मोठमोठे भ्रष्टाचार केलेल्यांनाही मंत्री बनविण्यात आले
  • करुणा मुंडे यांचा भाजपावर घणाघात
धाराशिव : तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का आणि तितकाच वाद निर्माण करणारा निर्णय समोर आला आहे. ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणे यांना अखेर भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी भाजपावर टिका केली आहे.

‘नगराध्यक्ष हे पद मोठे पद आहे. मात्र या पदासाठी जामिनावर जेलबाहेर असलेल्या आरोपीला भाजपाने उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ दिले आहे.” अशी घणाघाती टीका करुणा मुंडे यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) तुळजापूर येथे केली आहे. तुळजाभवानी मातेचे दर्शन करून मंदिराबाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत तुळजापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक येथून स्वराज शक्ती सेनेच्या वतीने एक उमेदवारी दाखल केलेले उमेदवार आणि अन्य उपस्थित होते.

माळेगाव निवडणुकीत राष्ट्रवादी जनमत आघाडी माघार घेणार? इच्छुकांनी थेट…

मोठमोठे भ्रष्टाचार केलेल्यांनाही मंत्री बनविण्यात आले आहे. आता नगराध्यक्षपदासाठीही भाजपाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यास उमेदवारी दिली आहे. भाजपा घराणेशाही विरोधी असल्याचा गवगवा ते करतात. मात्र भाजपाने तुळजापूरमध्ये एकाच घराण्यातील सहा – सहा लोकांना उमेदवारी दिली आहे. हे कसली घराणेशाही मोडतात. अशी टीका त्यांनी यावेळी केली. तुळजाभवानी मातेने तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जशी तालावर दिली होती. त्याच पद्धतीने मलाही आशीर्वाद द्यावा की, राज्यातील भ्रष्टाचाराचा डोंगर मी उलथवून टाकू शकेन. असे मागणे आपण मातेच्या चरणी मागितले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर

गेल्या काही दिवसांपासून विविध दावेदारांची नावे चर्चेत असताना, शेवटच्या क्षणी सर्वच विरोधी उमेदवारांनी माघार घेतली. या नाट्यमय घडामोडीनंतर शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला त्यावेळी विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता देखील भाजपने तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे यांना भाजपाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात जाऊन सध्या जामिनावर बाहेर असलेल्या गंगणे यांचा राजकीय प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे.

Maharashtra Local Body Election: तुळजापुरात भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन, आमदार राणा पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Web Title: After visiting the idol of goddess tulja bhavani karuna munde strongly criticized the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • karuna munde
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अखेर पवार काका -पुतण्या आले एकत्र; महायुतीचं वाढलं टेन्शन, निवडणुकीत मोठा ट्वीस्ट
1

Maharashtra Politics: अखेर पवार काका -पुतण्या आले एकत्र; महायुतीचं वाढलं टेन्शन, निवडणुकीत मोठा ट्वीस्ट

Local Body Election: माळेगाव निवडणुकीत राष्ट्रवादी जनमत आघाडी माघार घेणार? इच्छुकांनी थेट…
2

Local Body Election: माळेगाव निवडणुकीत राष्ट्रवादी जनमत आघाडी माघार घेणार? इच्छुकांनी थेट…

Maharashtra Local Body Election: तुळजापुरात भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन, आमदार राणा पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल
3

Maharashtra Local Body Election: तुळजापुरात भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन, आमदार राणा पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

कोल्हापूरच्या ‘या’ निवडणुकीत येणार रंगत; एक-दोन नव्हेतर तीन आघाड्या एकत्र
4

कोल्हापूरच्या ‘या’ निवडणुकीत येणार रंगत; एक-दोन नव्हेतर तीन आघाड्या एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.