Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli Tiranga Rally: १५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली; 35 हजार स्क्वेअर फिट राष्ट्रध्वजासह देशभक्तीचा जल्लोष

Dombivli Tiranga Rally: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहभागातून ही रॅली पार पडणार असून तब्बल १०० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज हे रॅलीचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2026 | 07:09 PM
१५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली; १०० मीटरच्या राष्ट्रध्वजासह देशभक्तीचा जल्लोष

१५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली; १०० मीटरच्या राष्ट्रध्वजासह देशभक्तीचा जल्लोष

Follow Us
Follow Us:
  • १५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली
  • १०० मीटरच्या राष्ट्रध्वजासह देशभक्तीचा जल्लोष
  • नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
Dombivli Tiranga Rally: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीतील विविध मान्यवर संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहभागातून ही रॅली उत्साहात पार पडणार असल्याची माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली.

या रॅलीचे प्रमुख आकर्षण तब्बल 35 हजार स्क्वायर फीट लांबीचा राष्ट्रध्वज असणार आहे. डोंबिवलीतील विविध संस्था, सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक या भव्य तिरंग्यासह रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे डोंबिवलीच्या रस्त्यांवर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभक्तीचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळणार आहे.

स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

१०० मीटरचा राष्ट्रध्वज

नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवणे, हा या रॅलीमागील प्रमुख उद्देश आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होऊन तिचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आमदार राजेश मोरे यांनी केले आहे. “तिरंगा ही आपल्या देशाच्या अभिमानाची आणि एकतेची ओळख आहे. 35 हजार स्क्वायर फीट च्या राष्ट्रध्वजासह डोंबिवलीच्या रस्त्यांवर देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळेल,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

या भव्य तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, देशप्रेम आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला डोंबिवलीत होणाऱ्या या रॅलीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषद शिवसेना आमदार राजेश मोरे केडीएमसी उपमहापौर राहुल दामले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शिवसेना पदाधिकारी विवेक खामकर, फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै उपस्थित होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहावे असा आवाहन करण्यात आले आहे

१५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या रॅलीमध्ये तब्बल 35 हजार स्क्वायर फीट लांबीचा राष्ट्रध्वज हे मुख्य आकर्षण असणार आहे. विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येऊन हा भव्य तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी होणार आहेत. यामुळे रॅलीचा उद्देश केवळ राजकीय कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना नागरिकांमध्ये वाढवणे असा असल्याचे आमदार राजेश मोरे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.

तसेच “डोंबिवलीत तिरंगा रॅलीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १८ मे २०२५ रोजीही डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर तिरंगा रॅली काढण्यात आली होती. त्या वेळी हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. आता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी 35 हजार स्क्वायर फीट चा राष्ट्रध्वज हे विशेष आकर्षण ठरणार आहे.”

15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

Web Title: Dombivli grand tiranga rally on 15 august mla rajesh more announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • Dombivli

संबंधित बातम्या

१५ ऑगस्टपूर्वी Delhi High Alert वर; इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा, खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर
1

१५ ऑगस्टपूर्वी Delhi High Alert वर; इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा, खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर

Old Religious Items Collection: घरातील जुन्या देवमूर्ती फेकू नका! विधिवत निरोप देण्यासाठी विशेष संकलन उपक्रम
2

Old Religious Items Collection: घरातील जुन्या देवमूर्ती फेकू नका! विधिवत निरोप देण्यासाठी विशेष संकलन उपक्रम

Ramesh Mhatre Case: डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंची तुरुंगातून सुटका, मात्र ‘या’ अटींचे जाळे कायम, काय आहे कोर्टाचे आदेश?
3

Ramesh Mhatre Case: डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंची तुरुंगातून सुटका, मात्र ‘या’ अटींचे जाळे कायम, काय आहे कोर्टाचे आदेश?

KDMC Hospital News: रुक्मिणीबाई रुग्णालयात धक्कादायक निष्काळजीपणा; लहान मुलाच्या कमरेत अडकली इंजेक्शनची सुई
4

KDMC Hospital News: रुक्मिणीबाई रुग्णालयात धक्कादायक निष्काळजीपणा; लहान मुलाच्या कमरेत अडकली इंजेक्शनची सुई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.