Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Dr. Dadasaheb Subhedar Magar PhD Award: पाटण येथील डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांनी महाराष्ट्रातील औषधनिर्माणशास्त्र संस्थांच्या ग्रंथालयांचा तुलनात्मक अभ्यास करून पीएच.डी. पदवी संपादन केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 15, 2026 | 07:18 PM
Dr. Dadasaheb Subhedar Magar

Dr. Dadasaheb Subhedar Magar

Follow Us
Follow Us:
  • कष्ट, जिद्द आणि शिक्षणाची साथ
  • दादासाहेब मगरांनी संपादन केली PhD पदवी
  • दादासाहेब मगरांचा प्रेरणादायी प्रवास
पाटण: महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांनी “A Comparative Study of Pharmaceutical Institutes’ Libraries in Maharashtra” या विषयावर संशोधन करून पीएच.डी. (Doctor of Philosophy) पदवी संपादन केली.

Ganeshotsav 2026: ढोल-ताशांचा गजर अन् डीजेच्या दणक्यावर पोलिसांची नजर; २०० ठिकाणी मोजली जाणार ध्वनी पातळी

या संशोधनासाठी त्यांना डॉ. बालाजी दामवले यांचे मार्गदर्शन लाभले. या अभ्यासात महाराष्ट्रातील औषधनिर्माणशास्त्र संस्थांच्या ग्रंथालयांमधील माहिती संसाधने, ग्रंथालयीन सेवा, पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, व्यवस्थापन व्यवस्था तसेच संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे.

संशोधनाद्वारे औषधनिर्माणशास्त्र संस्थांच्या ग्रंथालयांची सद्यस्थिती, उपलब्ध संसाधने आणि सेवांचा आढावा घेऊन त्यांच्या बलस्थाने, मर्यादा आणि भविष्यातील विकासाच्या संधी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. फार्मसी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील ग्रंथालयांचा विकास, डिजिटल व तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा तसेच विद्यार्थ्यांना व संशोधकांना अधिक प्रभावी माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.

पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील तारळे विभागातील दादासाहेब मगर यांनी पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. अत्यंत खडतर आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे अर्थार्जन करून डॉक्टरेट मिळवून तालुक्यासाठी अभिमानास्पद कार्य करून तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील कोयना शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Kolhapur Accident: अंबाबाईच्या दर्शनानंतर घरी परतताना काळाचा घाला; प्रसिद्ध मेस्त्रीचा अपघाती मृत्यू

Web Title: Dr dadasaheb subhedar magar phd award patan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • education news
  • Patan News
  • Phd

संबंधित बातम्या

Education News: राज्यात वैद्यकीय MBBS-BDMS च्या दुसऱ्या यादीत10,938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
1

Education News: राज्यात वैद्यकीय MBBS-BDMS च्या दुसऱ्या यादीत10,938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
2

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.