Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालकाला झोप लागली असावी आणि त्यातून अपघात घडला –  अजित पवार

मेटेंच्या अपघातानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसेच विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रवासात चालकाला कुठतरी डुलकी लागली असावी आणि त्यातून अपघात घडला. असं माझं स्वत:चं मत असल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी म्हटले. अजित पवार यांनी विनायक मेटे यांच्या निधनानंतर नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन चौकशी केली.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 14, 2022 | 07:23 PM
चालकाला झोप लागली असावी आणि त्यातून अपघात घडला –  अजित पवार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आज रविवार अपघातवार (Accident day) ठरला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंचा (Vinayak mete accident) अपघात झाला. (Mumbai pune highway) मराठा समाजासाठी तसेच मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) संघर्ष करणारा नेता गमावल्यानं सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या चालकाच्या हालगर्जीपणमुळं अपघात झाल्याचं बोललं जात आहे, दरम्यान, विनायक मेटेंचे पार्थिव सध्या त्यांच्या मुंबईतील (Mumbai) घरी अत्यंदर्शनासाठी आणण्यात आले आहे. उद्या त्यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत.

[read_also content=”मंत्र्यांना कोणतं खातं द्यायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, आम्ही आमच्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करु – फडणवीस https://www.navarashtra.com/maharashtra/we-will-try-to-do-justice-to-our-account-devendra-fadnvis-316070.html”]

दरम्यान, मेटेंच्या अपघातानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसेच विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रवासात चालकाला कुठतरी डुलकी लागली असावी आणि त्यातून अपघात घडला. असं माझं स्वत:चं मत असल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी म्हटले. अजित पवार यांनी विनायक मेटे यांच्या निधनानंतर नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली मत मांडलं. दरम्यान, उद्या दुपारी एक वाजता विनायक मेटे यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत.

Web Title: Driver sleep during travelling due to may be accident ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2022 | 07:23 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Mumbai-Pune Highway
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • vinayak mete

संबंधित बातम्या

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
1

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
2

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
3

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
4

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.