• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Drones Are Now Keeping An Eye On Sand Thieves Nrdm

वाळुचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले; आता ड्रोनची असणार नजर

वाळूचा बेकायदा उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ड्रोन’द्वारे आता नदी नाल्यांवर ‘वॉच’ ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाळू चोरीला चाप बसणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 10, 2024 | 01:06 PM
वाळुचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले; आता ड्रोनची असणार नजर

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुणे जिल्ह्यात नदी नाल्यांमधून वाळूची उपसा केली जात आहे. बोटींमधून रात्रीच्यावेळी वाळूचा बेकायदा उपसा तसेच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ड्रोन’द्वारे आता नदी नाल्यांवर ‘वॉच’ ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाळू माफियांच्या वाळू चोरीला चाप बसणार आहे. जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड तसेच आंबेगाव, जुन्नर भागात या ड्रोनचा वापर केला जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बेकायदा वाळू उपसा राजरोजपणे सुरू आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांना वाळू माफक दरात मिळावी यासाठी धोरण आखले आहे. त्यानुसार प्रति ब्रास सहाशे रुपये दराने वाळूची विक्री केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात सुमारे २६ ठिकाणी ठेके देण्यात आले आहेत. त्यानुसार वाळूची विक्री सध्या केली जात आहे. तरीही वाळूचा बेकायदा उपसा सुरू असून, त्याद्वारे वाळूची तस्करी केली जात आहे. त्यासाठी ही चोरी पकडण्यासाठी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ड्रोनचा वापर सुरू केला आहे.

दिवसा किंवा रात्री नदीतून बोटीद्वारे वाळूचा उपसा केला जातो. मात्र, उपसा केलेल्या वाळूचा साठा नदीकाठच्या झाडा झुडपांमध्ये लपविला जातो किंवा शेजारील शेतीमध्ये ठेवला जातो. तसेच ट्रकही तेथेच लपविले जातात. त्या जागेपर्यंत महसूल विभागातील तहसिलदारासंह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नाही. त्यामुळे वाळू चोरी रोखणे शक्य होत नाही. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने दोन ड्रोन घेतले असून, त्याद्वारे आता नदी नाल्यांवर वॉच ठेवला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात सराफी दुकानातून लूट; पिस्तुलाचा धाक दाखवला अन्…

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असेलल्या वाळू उपसा होणाऱ्या नदीपात्रावर स्थानिक अधिकाऱ्यासह तलाठ्याच्या मदतीने ड्रोनद्वारे पाहणी केली जाईल. त्याची अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली आहे. याासाठी जिल्हा प्रशासनाने एका कंपनीची नियुक्ती केली आहे.

पुरावा राहणार

बऱ्याचवेळा महसूल किंवा पोलीस पथक कारवाईसाठी आल्याची भनक लागल्याने हे माफिया पळून जातात, तसंच नंतर त्यांची ओळख पटवणे सुद्धा अवघड जाते. मात्र आता थेट ड्रोनच्या माध्यमातून वाळू तस्कर कॅमरामध्ये कैद होतील. त्यामुळे पळून गेल्यानंतरही तस्करांची ओळख पटल्याने त्यांच्यावर त्या पुरावांच्या आधारे कारवाई करता येणार आहे.

पुणे जिल्ह्यात नदी, नाले असलेल्या दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव भागात ड्रोनच्या माध्यमातून वाळू चोरट्यांवर नजर ठेवली जाणार आहे. ड्रोनद्वारे नदीतील बेकायदा वाळू उपसावर लक्ष टेऊन कारवाई केली जाणार आहे. दिवसाढवळ्या वाळू उपसा करण्याऐवजी रात्री केली जाते. त्यामुळे ड्रोनद्वारे पाहणी करून वाळूचोरीवर लक्ष ठेवले जाईल. – सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी

Web Title: Drones are now keeping an eye on sand thieves nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 01:06 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा
1

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा

Nashik Kumbh Mela : नाशिक विमानतळाचा विस्तार! नवीन टर्मिनल इमारतीसाठी ५५६ कोटींचा खर्च
2

Nashik Kumbh Mela : नाशिक विमानतळाचा विस्तार! नवीन टर्मिनल इमारतीसाठी ५५६ कोटींचा खर्च

पुणेकरांनो स्वेटर काढू नका! शहरात थंडीचा कडाका कायम; काय सांगतो Weather Report?
3

पुणेकरांनो स्वेटर काढू नका! शहरात थंडीचा कडाका कायम; काय सांगतो Weather Report?

Mumbai Metro: डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
4

Mumbai Metro: डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर! ऋतुराज गायकवाड करणार नेतृत्व.. 

Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर! ऋतुराज गायकवाड करणार नेतृत्व.. 

Nov 21, 2025 | 06:53 PM
Pandharpur Local Body Election:  मंगळवेढा नगरपालिकेत सोमनाथ आवताडे बिनविरोध विजयी; प्रभाग ३ मध्ये भाजपचे खाते उघडले

Pandharpur Local Body Election:  मंगळवेढा नगरपालिकेत सोमनाथ आवताडे बिनविरोध विजयी; प्रभाग ३ मध्ये भाजपचे खाते उघडले

Nov 21, 2025 | 06:50 PM
शिक्षक पात्रता (MAHA TET) परीक्षाची उत्सुकता; परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात बंदीचे आदेश

शिक्षक पात्रता (MAHA TET) परीक्षाची उत्सुकता; परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात बंदीचे आदेश

Nov 21, 2025 | 06:41 PM
Maharashtra Politics: “उपाध्ये, भंडारी या निष्ठावंतांच्या दुःखात…”; बिनविरोध निवडणुकीवरून रोहित पवारांचा घणाघात

Maharashtra Politics: “उपाध्ये, भंडारी या निष्ठावंतांच्या दुःखात…”; बिनविरोध निवडणुकीवरून रोहित पवारांचा घणाघात

Nov 21, 2025 | 06:40 PM
B Pharmacy Paper Leak: बी. फार्मसीचा पेपर फुटला? विद्यापीठाचा भोंगळ कारभारामुळे संध्याकाळी ७ पर्यंत परीक्षा

B Pharmacy Paper Leak: बी. फार्मसीचा पेपर फुटला? विद्यापीठाचा भोंगळ कारभारामुळे संध्याकाळी ७ पर्यंत परीक्षा

Nov 21, 2025 | 06:34 PM
हद्दच पार! ट्रेनच्या सीटवर महिलेने चक्क बनवली मॅगी; Video Viral होताच रेल्वे प्रशासनाकडून…

हद्दच पार! ट्रेनच्या सीटवर महिलेने चक्क बनवली मॅगी; Video Viral होताच रेल्वे प्रशासनाकडून…

Nov 21, 2025 | 06:34 PM
कोण म्हणतं नोकरी नाही! ‘या’ क्षेत्रात नोकरभरतींमध्ये 37 टक्क्यांची दमदार वाढ

कोण म्हणतं नोकरी नाही! ‘या’ क्षेत्रात नोकरभरतींमध्ये 37 टक्क्यांची दमदार वाढ

Nov 21, 2025 | 06:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Buldhana : बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी वंचित उमेदवाराने मागे घेतली उमेदवारी

Buldhana : बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी वंचित उमेदवाराने मागे घेतली उमेदवारी

Nov 21, 2025 | 12:23 PM
LATUR : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, अमित देशमुखांनी सांगितला प्लॅन!

LATUR : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, अमित देशमुखांनी सांगितला प्लॅन!

Nov 21, 2025 | 12:18 PM
Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

Nov 20, 2025 | 11:39 PM
Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Nov 20, 2025 | 11:08 PM
Nagpur News : अमित शाह खरे मुख्यमंत्री, फडणवीस फक्त शॅडो मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

Nagpur News : अमित शाह खरे मुख्यमंत्री, फडणवीस फक्त शॅडो मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

Nov 20, 2025 | 11:02 PM
Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

Nov 20, 2025 | 08:19 PM
Nagpur News : काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव तर भाजपमध्ये कार्यकर्त्यांना वाव – चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur News : काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव तर भाजपमध्ये कार्यकर्त्यांना वाव – चंद्रशेखर बावनकुळे

Nov 20, 2025 | 08:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.