ऋतुराज गायकवाड(फोटो-सोशल)
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), पृथ्वी शॉ (फलंदाज), अर्शीन कुलकर्णी (अष्टपैलू/फलंदाज), राहुल त्रिपाठी (फलंदाज), अझीम काझी (अष्टपैलू), निखिल नाईक (यष्टीरक्षक), रामकृष्ण घोष (अष्टपैलू/फलंदाज), विकी ओस्तवाल (गोलंदाज), तन्मय संघवी (गोलंदाज), मुकेश चौधरी (वेगवान गोलंदाज), प्रशांत सोलंकी (गोलंदाज), मंदार भंडारी (विकेटकीपर), जलज सक्सेना (अष्टपैलू), राजवर्धन हंगरेकर (अष्टपैलू/फलंदाज), योगेश डोंगरे (खेळाडू) आणि रणजीत निकम (खेळाडू).
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी कर्नाटका संघ जाहीर केला गेला आहे. ज्यामध्ये अनेक नावांचा समावेश करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व मयंक अग्रवालकडे देण्यात आले आहे. इंग्लंड मालिकेनंतर त्याला संघातून डच्चू देण्यात होता. आता, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नामी संधी असणार आहे. कारण हे टी-२० स्वरूप आयपीएल संघांचे लक्ष देखील आकर्षित करणार आहे.
कर्नाटक संघ खालीलप्रमाणे
मयंक अग्रवाल (कर्णधार), मॅकनील नोरोन्हा, केएल श्रीजीत, करुण नायर, आर. स्मरन, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, शिखर शेट्टी, वैशाख विजयकुमार, विद्वात कवेरप्पा, विद्याधर पाटील, श्रीवत्स आचार्य, शुभांगी हेगडे, प्रवीण दुबे, बीआर शरथ आणि देवदत्त पडिकल.






