Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुढीपाडव्याला हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच; यंदा 30 ते 40 टक्के माल मार्केटयार्डात, कारण…

कोकणातून मागील वर्षी पाडव्याच्या वेळी दररोज 5 ते 6 हजार पेटीची आवक होत होती. ती आता 1 ते 2 हजार पेट्यापर्यंत कमी होत आहे. लांबलेला पाऊस, कमी पडलेली थंडी आणि आता वाढलेल्या तापमानामुळे आंब्याचा पहिला मोहोर गळाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2025 | 12:49 PM
गुढी पाडव्याला हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; वातावरणातील बदलामुळे यंदा ३० ते ४० टक्के माल मार्केटयार्डात

गुढी पाडव्याला हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; वातावरणातील बदलामुळे यंदा ३० ते ४० टक्के माल मार्केटयार्डात

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढी पाडवा हा सण रविवारी (दि.30) आहे. या दिवशी आवर्जून हापूस आंब्याचा आस्वाद घेतला जातो. मात्र, यावर्षी वातावरणातील बदलामुळे नेहमीच्या तुलनेत अवघा 30 ते 40 टक्के माल मार्केटयार्डातील फळ बाजारात येत आहे. त्यामुळे भाव वाढले असून, सध्यातरी आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दिसत आहे. मागील वर्षी 500 ते 700 रुपये डझन भाव मिळणाऱ्या आंब्याला आता 1000 ते 1800 रुपये मोजावे लागत आहेत.

कोकणातून मागील वर्षी पाडव्याच्या वेळी दररोज 5 ते 6 हजार पेटीची आवक होत होती. ती आता 1 ते 2 हजार पेट्यापर्यंत कमी होत आहे. लांबलेला पाऊस, कमी पडलेली थंडी आणि आता वाढलेल्या तापमानामुळे आंब्याचा पहिला मोहोर गळाला आहे. परिणामी, उत्पादन घटल्याने आवक कमी होत आहे. त्यातच पाडव्यामुळे पुढील ४ ते ५ दिवस मागणी जास्त असणार आहे. त्यामुळे भाव चढेच राहण्याचा अंदाज व्यापारी युवराज काची आणि अरविंद मोरे यांनी वर्तविला आहे. सध्या बाजारात कच्चा मालाच्या ४ ते ६ डझनाच्या पेटीला दर्जानुसार, ३ ते ५ रुपये आणि ५ ते ८ डझनाच्या पेटीला दर्जानुसार ४ ते ८ हजार रुपये भाव मिळत आहे.

सध्या आंब्याची कमी आवक होत आहे. १० एप्रिल ते १० मे या कालावधीत आवक वाढेल. त्यावेळी भावात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ३० जूनपर्यंत हंगाम असतो. मात्र, तो यंदा १ महिना आधीच संपण्याचा अंदाज आहे.

  • युवराच काची, रत्नागिरी हापूसचे व्यापारी, मार्केटयार्ड
मागील काही वर्षांमध्ये गुढी पाडव्याला हापूसची आवक वाढत असते. मात्र, यंदा पहिल्यांदाच आवक कमी होत आहे. सध्या असलेली मागणी पाहता हापूसचे भाव चढेच राहणार आहेत.
  • अरविंद मोरे, रत्नागिरी हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड

Web Title: Due to climate change 30 to 40 percent of mango will be sold in the market yard this year nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • Climate Change
  • Mango Rate
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी
1

Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी

Pune Politics : शिळ्या कढीला ऊत आणि आश्वासनांचे भूत! पुणेकरांच्या मानगुटीवर जुनी आश्वासने अन् कायम समस्या
2

Pune Politics : शिळ्या कढीला ऊत आणि आश्वासनांचे भूत! पुणेकरांच्या मानगुटीवर जुनी आश्वासने अन् कायम समस्या

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर
3

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी; हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर यांच्यासह 11 जणांवर खटला
4

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी; हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर यांच्यासह 11 जणांवर खटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.