Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओबीसी आरक्षणामुळे दिग्गजांच्या अडचणी वाढल्या; मनोज शेंडे, स्मिता घोडके खुल्या गटातून येण्याची शक्यता?

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या (Supreme Court) निकालानुसार सातारा पालिकेच्‍या होणाऱ्या निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी १३ जागा आरक्षित करण्‍यात आल्‍या. या जागा आरक्षित झाल्‍याचा फटका साताऱ्यातील दिग्‍गजांना बसल्‍याचे समोर आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2022 | 08:48 PM
ओबीसी आरक्षणामुळे दिग्गजांच्या अडचणी वाढल्या; मनोज शेंडे, स्मिता घोडके खुल्या गटातून येण्याची शक्यता?
Follow Us
Follow Us:

सातारा : सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या (Supreme Court) निकालानुसार सातारा पालिकेच्‍या होणाऱ्या निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी १३ जागा आरक्षित करण्‍यात आल्‍या. या जागा आरक्षित झाल्‍याचा फटका साताऱ्यातील दिग्‍गजांना बसल्‍याचे समोर आले आहे.

यामध्‍ये अमोल मोहिते, अशोक मोने, किशोर शिंदे, जयेंद्र चव्‍हाण, विजय काटवटे, सुजाता राजेमहाडिक, सिता हादगे, सुहास राजेशिर्के यांच्‍यासह इतर दिग्‍गजांचा समावेश आहे. तर आरक्षण सोडतीमुळे रविंद्र ढोणे, वसंत लेवे, राजू गोरे यांना मात्र लॉटरी लागली आहे. काही दिग्‍गजांना धक्का बसल्‍याचे दिसत असले तरी उमेदवारी निश्चितीवेळी त्‍यांचे इतर प्रभागात पुर्नवसन होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

प्रभाग क्र. अकरा व ते वीस येथून वसंत लेवे यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. गुरुवार झालेल्या आरक्षण सोडतीने त्यांना कौल दिला. त्यामुळे दोन्ही प्रभागातून त्यांना संधी आहे. प्रभाग क्र. 11 मध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे संजय लेवे यांना संधी देणार की अविनाश कदम यांना हा औत्सुक्याचा विषय आहे. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा प्रभाग सात सर्वात मोठा असताना तो खुला झाला. तिथे शेंडे यांना याच गटातून पालिकेत यावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक 14 हा खुला झाल्याने स्मिता घोडके यांना याच गटातून नशीब आजमावावे लागेल.

Web Title: Due to obc reservation the difficulties of veterans increased nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2022 | 08:48 PM

Topics:  

  • OBC Reservation
  • Satara Municipality
  • Supreme Court

संबंधित बातम्या

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
1

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा
2

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा

Rahul Gandhi PC: तुमच्या सरकारमधील २०० अधिकारी आमच्या संपर्कात, सगळी माहिती … राहुल गांधीचा गौप्यस्फोट
3

Rahul Gandhi PC: तुमच्या सरकारमधील २०० अधिकारी आमच्या संपर्कात, सगळी माहिती … राहुल गांधीचा गौप्यस्फोट

CJI Surya Kant On INDIA Alliance: सरन्यायाधीशांनी ‘इंडिया’ आघाडीची भेट नाकारली; का भेटू शकत नाही? पत्राद्वारे दिली उत्तरे
4

CJI Surya Kant On INDIA Alliance: सरन्यायाधीशांनी ‘इंडिया’ आघाडीची भेट नाकारली; का भेटू शकत नाही? पत्राद्वारे दिली उत्तरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.