• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Efforts Of The Family To Save Mihir Shah In The Worli Hit And Run Case

वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट: मिहीर शाहाला वाचवण्यासाठी घरच्यांचे प्रयत्न

वरळीत अॅट्रिया मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे कावेरी नाखवा आणि त्यांचे पती रविवारी (७ जुलै) पहाटे साडेपाचच्या सुमारास मासे घेण्यासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 09, 2024 | 08:49 AM
photo credit: social media

worli hit and run

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या प्रमाणे पुण्यातील लाडोबाला वाचवण्यासाठी त्याच्या घरच्यांनी प्रयत्न केले होते त्याच प्रमाणे मिहीर शाहाला वाचवण्यासाठीही त्याच्या घरच्यांनी प्रयत्न केल्याची केल्याचे समोर आले आहे. वरळीतील अपघातानंतर  पोलिसांनी आरोपीचे वडील आणि शिवसेना उपनेते राजेश शाहा यांना अटक केली आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात यासंदर्भात माहिती दिली आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणात  पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर आरोपी मिहीर शाह सध्या फरार आहे. पण त्याला वाचवण्यासाठी अपघातावेळी गाडीमध्ये असलेल्या ड्रायव्हरवर सर्व दोष टाकण्याचा प्लॅन राजेश शाह यांनी केला होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राजेश शाह यांनी मुलाला आणि ड्रायव्हरसोबत लोकेशन बदलायला सांगितले होते. दोघांचे अनेक वेळा कॉलवरून बोलणेही झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणातील  आरोपीचे वडील राजेश शाह यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वरळीत अॅट्रिया मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे कावेरी नाखवा आणि त्यांचे पती रविवारी (७ जुलै) पहाटे साडेपाचच्या सुमारास मासे घेण्यासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले.  मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना मिहीर शाह यांच्या यांना गाडीने त्यांना धडक  दिली. धडक दिल्यानंतर त्यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. वरळी सिलिंक येथे मिहीरनं गाडी थांबवली. त्यांनी बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढले, गाडीचा ड्रायव्हर गाडीच्या स्टेअरिंगवर बसला. त्यांनी गाडी बाजून घेऊन जाणे अपेक्षित असतानाही त्यांनी गाडी थेट कावेरी यांच्या अंगावर घातली आणि तिथून पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.  तेव्हापासून ते फरार आहेत.

दरम्यान, पोलिसांनी मिहीरविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. मिहीर देश सोडून पळून जाण्याचा पोलिसांना संशय असल्याने पोलिसांनी ही लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पोलीस दोघांचाही शोघ घेत आहेत.  अपघाताच्या काही तासांपूर्वी तो जुहू परिसरातील एका बारमध्ये दिसला होता. त्यामुळे अपघातावेळी मिहीर दारूच्या नशेत असल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Efforts of the family to save mihir shah in the worli hit and run case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 08:49 AM

Topics:  

  • crime news
  • mihir shah
  • shivsena

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
2

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
4

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत

The Bads Of Bollywood: ‘४ वर्षांची मेहनत, हजारो टेक्स…’, आर्यन खानने सांगितले ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ कसा झाला पूर्ण

The Bads Of Bollywood: ‘४ वर्षांची मेहनत, हजारो टेक्स…’, आर्यन खानने सांगितले ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ कसा झाला पूर्ण

बापरे! ७१ हजार विवाहित महिला स्वतःच्या इच्छेने विधवा झाल्या, आधार कार्डमुळे सत्य उघड, नेमकं प्रकरण काय?

बापरे! ७१ हजार विवाहित महिला स्वतःच्या इच्छेने विधवा झाल्या, आधार कार्डमुळे सत्य उघड, नेमकं प्रकरण काय?

Shukra Gochar: शुक्राने कर्क राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Shukra Gochar: शुक्राने कर्क राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितल्या जीव वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितल्या जीव वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका

दोन पोरांचे आईबाप झाल्यानंतर ऑलिम्पिक चॅम्पियन Viktor Axelsen आणि पत्नी नटालीया झाले वेगळे! सोशल मिडियावर दिली माहिती

दोन पोरांचे आईबाप झाल्यानंतर ऑलिम्पिक चॅम्पियन Viktor Axelsen आणि पत्नी नटालीया झाले वेगळे! सोशल मिडियावर दिली माहिती

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.