• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Eknath Shindes Displeasure Even During The Oath Taking Ceremony Nras

Eknath Shinde Oath Ceremony: शपथविधीत एकनाथ शिंदेंची नाराजी स्पष्ट; पण मोदींशी हस्तांदोलन करताच उमटले स्मितहास्य

2022 मध्ये महाराष्ट्रात  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. शिंदे यांना मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 05, 2024 | 07:19 PM
एकनाथ शिंदेंच्या ज्येष्ठांना डावलले, नाराजीचा सूर

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत  एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिघांनीही शपथ घेतली. पण यादरम्यान अनेक आनंदाचे क्षण पाहायला मिळाले. शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर आले तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींजवळ जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी पीएम मोदींनी असे काही बोलले की ते मोठ्याने हसले.

पण शपथविधी सोहळ्यादरम्यान या तिन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली बरेच काही सांगून जात होती. 2022मध्ये झालेल्या शपथविधीच्या वेळी जशी परिस्थिती होती, त्यापेक्षा यावेळ तिघांच्याही चेहऱ्यावरील हावभाव काही वेगळेच होते. हेत तीन नेते पदांवर होते. पण त्यातील दोघांची पदे मात्र बदलली आणि या बदलाचे प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Maharashtra CM Oath Ceremony: ‘मी देवेंद्र सविता गंगाधर फडणवीस…’; देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

2022 मध्ये महाराष्ट्रात  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. शिंदे यांना मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. यावेळी अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले असले तरी एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस आले आहेत. एकनाथ शिंदे यांना  उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.

हे तिन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारची सूत्रे हाती घेतली आहेत, पण या बदलामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू तर कोणाच्या चेहऱ्यावरच्या वेदनेच्या रेषा लपून राहिल्या नाहीत. शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आत्मविश्वासाने चमकत होता. ते आणि अजित पवार एकत्रच बसले होते. दोघांनीही जवळपास सारखेच कपडे घातले होते. मागील सरकारचे हे दोन उपमुख्यमंत्रीही आपापसात चर्चा करताना दिसले. त्यांच्यात जवळीक दिसत होती. अजित पवारांचा चेहरा जवळपास भावनाहीन दिसत होता.

Devendra Fadnavis: कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ?

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर फडणवीस आणि पवारांपासून वेगळे बसले होते. त्यातच ते त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना लपवण्यात त्यांना अपयशी ठरले.  शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी तिन्ही नेत्यांना पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळीही त्याची देहबोली नाराजीची दिसत होती.  फडणवीस हसत होते, अजित पवारही हसत होते… पण एकनाथ शिंदे  हसण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना हसू येत नव्हते.  पण त्याचवेळी ते  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले. पंतप्रधानांनी हस्तांदोलन करत शिंदेंचा हातावर  शाबाशकीची थाप मारली.  पीएम मोदींशी हस्तांदोलन करून ते परत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होते.

Web Title: Eknath shindes displeasure even during the oath taking ceremony nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 07:19 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Mahayuti
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
1

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ
2

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली
3

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Feb 17, 2026 | 12:16 PM
OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

Feb 17, 2026 | 12:14 PM
महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

Feb 17, 2026 | 12:13 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

Feb 17, 2026 | 11:57 AM
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM
पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

Feb 17, 2026 | 11:40 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.