Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पुरंदर तालुक्यातून सध्या अनेक कार्यकर्ते भाजपा पक्षात प्रवेश करत असून काही इच्छुकही येत्या महिन्यात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करणार असल्याचे चित्र भाजपाचे पुरंदर हवेली निवडणूक प्रमुख  बाबाराजे जाधवराव यांच्या निवास स्थानी दिसून आले आहे .

  • By Aparna
Updated On: Jan 29, 2024 | 08:47 PM
पुरंदर तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Follow Us
Follow Us:

जेजुरी :  पुरंदर तालुक्यातून सध्या अनेक कार्यकर्ते भाजपा पक्षात प्रवेश करत असून काही इच्छुकही येत्या महिन्यात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करणार असल्याचे चित्र भाजपाचे पुरंदर हवेली निवडणूक प्रमुख  बाबाराजे जाधवराव यांच्या निवास स्थानी दिसून आले आहे .

जेजुरीच्या खंडोबा गडावरील घडशी, गुरव, कोळी समाजाच्या काही तरुणांनी बाबाराजे जाधवराव, कार्यकारणी सदस्य सचिन पेशवे, निलेश जगताप, गिरीश जगताप, कोल्हापूर प्रभारी अलका शिंदे,  तालुका अध्यक्ष गणेश भोसले, जेजुरी अध्यक्ष महेश राऊत यांच्या उपस्तितीत पुरंदर भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी भाजपाचे जेजुरी शहर चिटणीस विक्रम माळवदकर , निलेश मोरे, विजय भोसले, माधुरी मोरे, गणेश मोरे, महिलाध्यक्षा उमा कुंटे, मंगल पवार, तालुक्यात पूर्वी या पक्षात अल्प कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Web Title: Entry of many bjp workers in purandar taluka nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2024 | 08:47 PM

Topics:  

  • BJP
  • BJP news
  • jejuri
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
1

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
2

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; अभिनेत्रीला पुन्हा उतरवलं निवडणुकीच्या मैदानात!
3

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; अभिनेत्रीला पुन्हा उतरवलं निवडणुकीच्या मैदानात!

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
4

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.