Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण लोकसभा मतदारसंघातील लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरुद्ध अपक्ष – ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई

उद्धव ठाकरे यांनी सामान्य घरातील महिलेला उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर या कमी वयात नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 30, 2024 | 05:17 PM
कल्याण लोकसभा मतदारसंघातील लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरुद्ध अपक्ष – ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्याकडून प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत बोलताना वरून सरदेसाई यांनी श्रीकांत शिंदे यांना चिमटा काढलाय. सरदेसाई यांनी बोलताना अजून त्यांच्याकडून उमेदवार घोषित झालेला नाही, त्यामुळे आजच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरुद्ध अपक्ष अशी लोकसभेतील लढाई आहे. जनता आमच्या पाठीमागे आहे, मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवलं पाहिजे याकरता संपूर्ण महाराष्ट्रात प्रयत्न करत आहोत.

उद्धव ठाकरेंच्या प्रति संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूती लोकप्रियतेची लाट आहेत. त्या लाटेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही परत एकदा जिंकू असे सांगितले. तर पुढे बोलताना राजकारणाचा स्थळ वेगळ्या पातळीला जाऊन पोहोचला आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांनी सामान्य घरातील महिलेला उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर या कमी वयात नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती मशाल पॉवर अशी ही लढत होणार आहे. त्यामध्ये कल्याण लोकसभेचे जनता हे निष्ठावंत वैशाली दरेकर यांच्या सोबत उभी राहणार असल्याचे सांगितले. आमच्या पक्षात कोणतेही नाराजी नसून नाराजी असेल तर ते दूर करण्यात येईल असे देखील यावेळी वरून सरदेसाई यांनी सांगितले.

Web Title: Fight in kalyan lok sabha constituency shiv sena vs uddhav balasaheb thackeray party independent thackeray group leader varun sardesai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • kalyan
  • loksabha election 2024
  • shivsena
  • Shrikant Shinde
  • Uddhav Balasaheb Thackeray party

संबंधित बातम्या

मुंबईच्या १०० शाळांना डिजिटल बोर्डाचे वाटप! उद्धव ठाकरेंच्या हस्ते उपक्रमाचे लोकार्पण
1

मुंबईच्या १०० शाळांना डिजिटल बोर्डाचे वाटप! उद्धव ठाकरेंच्या हस्ते उपक्रमाचे लोकार्पण

श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार
2

श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
3

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ३५७८ परवडणारी घरे; ७२३ कोटींच्या गृहनिर्माण महाप्रकल्पाला हिरवा कंदील
4

उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ३५७८ परवडणारी घरे; ७२३ कोटींच्या गृहनिर्माण महाप्रकल्पाला हिरवा कंदील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.