Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजी भिडेंच्या अडचणीत होणार वाढ; 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांच्या परवानगीविना बैठक पडली महागात

शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महापुरुषांचा अपमान प्रकरणानंतर त्यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संभाजी भिडेंबरोबरच आणखी 150 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 05, 2023 | 08:42 AM
संभाजी भिडेंच्या अडचणीत होणार वाढ; 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांच्या परवानगीविना बैठक पडली महागात
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महापुरुषांचा अपमान प्रकरणानंतर त्यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संभाजी भिडेंबरोबरच आणखी 150 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

परवानगी नाकारल्यानंतरही पोलिसांचा आदेश धुडकावत मार्गदर्शन बैठक घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडेंसह 150 जणांविरुद्ध पुण्याच्या लोणीकंद पोलील ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भिडे यांना मार्गदर्शक बैठक घेण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही भिडेंनी मार्गदर्शक बैठक घेतली. त्यामुळे ही बैठक त्यांना चांगलीच महागात पडली आहे.

पुण्यातील मांजरी कोलवडी परिसरात नगर रस्त्यावरील माऊली लॉन्स या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला संभाजी भिडे यांना सभेसाठी पोलसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, संभाजी भिडेंनी पोलिसांचे आदेशाकडे दुर्लक्ष करत मार्गदर्शक बैठक घेतली.

Web Title: Fir on 150 activist including sambhaji bhide nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2023 | 08:42 AM

Topics:  

  • india
  • maharashtra
  • maharashtra news
  • sambhaji bhide

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
4

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.