Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी तिला लाथाबुक्क्यांनी मारले नंतर पुलावरून दिले फेकून, पाळा येथील हत्या प्रकरण 

धनराज चढोकार यांने पत्नी म्हणून वागवणाऱ्या रूपाली मंगेश सराटकर हिला क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केली होती. धनराजने रूपालीला तिच्या मुलासह मोर्शी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यासाठी आणले. परंतु, ती मृत असल्याचे पाहून तिला उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospital) नेण्याचा सल्ला संबंधित डॉक्टरांनी दिला.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 11, 2022 | 12:49 PM
आधी तिला लाथाबुक्क्यांनी मारले नंतर पुलावरून दिले फेकून, पाळा येथील हत्या प्रकरण 
Follow Us
Close
Follow Us:

मोर्शी : पाळा( Pala ) येथील महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपी धनराज चढोकार याला न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशातून महिलेला पुलावरून पाण्यात फेकल्याची आरोपीने कबुली दिली आहे.

पाळा येथील रहिवासी धनराज चढोकार यांने पत्नी म्हणून वागवणाऱ्या रूपाली मंगेश सराटकर हिला क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केली होती. बेशुद्धावस्थेत तिला घरी एकटे टाकून श्री क्षेत्र सालबर्डी (Sri Kshetra Salbardi) येथे एका कार्यक्रमाकरिता निघून गेला. सायंकाळी पाच वाजताचे सुमारास घरी पोहोचल्यावर ही महिला घरी एका कोपऱ्यात बेशुद्धावस्थेत (unconscious) पडलेली अवस्थेत आढळून आली. धनराजने रूपालीला तिच्या मुलासह मोर्शी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यासाठी आणले. परंतु, ती मृत असल्याचे पाहून तिला उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospital) नेण्याचा सल्ला संबंधित डॉक्टरांनी दिला.

मुलाला ठेवले पुजाऱ्याजवळ

आरोपी धनराजने मृतावस्थेत असलेल्या रुपालीला आपल्या मोटर सायकलवर बसविले व मागे तिच्या अल्पवयीन मुलाला बसून मध्यप्रदेश (Madhya Pradesh) हद्दीतील अमराई गावाजवळील पुलावरून (Pulao near Amrai village) पाण्यात फेकून दिले. त्यापूर्वी आरोपीने तिच्या अल्पवयीन मुलाला एका पुजाऱ्याजवळ बसून ठेवले होते. या सर्व प्रकाराची कबुली आरोपीने मोर्शी पोलिसांना (Morshi Police) दिली आहे.  सतत तीन दिवसापासून मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे स्वतः आपली पोलीस चमूसोबत मृतक रूपालीचा कसून शोध घेत आहे.

आठ महिन्यापूर्वी आली होती पाळा गावात

काही वर्षांपूर्वी रूपालीचे लग्न झाले असून तिला दोन अपत्य असल्याचे कळते. ती महिला पाळा येथे ८ महिन्यापूर्वी आली होती, त्यानंतर धनराज सोबतच राहत होती. नंतर तिचा अकरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा आईकडे पाळा येथे आला असतांना त्याचा पाचव्या वर्गात सातपुडा विद्यालयात प्रवेश करण्यात आला. त्या अल्पवयीन मुलाला घरावरील टिनावरून टायर काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याने रूपालीसोबत वाद निर्माण झाला व त्याने रागाच्या भरात तिला लाथाभुक्क्यांनी मारहाण (Beating with kicks) केल्याचे समजते.

Web Title: First she was kicked and then thrown from the bridge pala murder case nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 12:49 PM

Topics:  

  • amaravati news
  • crime news
  • madhya pradesh
  • navarashtra news

संबंधित बातम्या

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार
1

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप
2

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार
3

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत
4

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.