Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित; पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

शिस्त, समन्वय आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव सातारा शहराच्या लौकिकाला साजेसा आणि आदर्श पद्धतीने साजरा करूया, असे आवाहन सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीतर्फे करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2026 | 08:20 AM
गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित; पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित; पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

Follow Us
Follow Us:

सातारा : आगामी गणेशोत्सव शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समिती व पोलिस प्रशासनाची संयुक्त समन्वय बैठक गुरुवारी (दि. १३) पार पडली. जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गणेश आगमन सोहळ्यासाठी २९, ३० ऑगस्ट व ८, ९ आणि ११ सप्टेंबर या पाच तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सर्व मंडळांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करत प्रशासनाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. लवकरच प्रशासन आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक घेण्याचे तसेच ‘एक खिडकी योजना’ राबवण्याबाबतही या वेळी सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासह समितीचे अध्यक्ष महेश साळुंखे, उपाध्यक्ष अभिजीत बारटक्के, सचिव अक्षय गवळी, नगरसेवक विश्वतेज बालुगडे, चंद्रशेखर घोडके, विजय भोसले, सुजित परदेशी, मुन्ना बागवान, ऋषिकेश डांबे, पप्पू इंगवले आदी उपस्थित होते.

Mumbai Local : मुंबई लोकलला पुन्हा ब्रेक ! मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायरवर साहित्य पडून आग; १५ ते २० मिनिटांचा विलंब

शिस्त, समन्वय आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव सातारा शहराच्या लौकिकाला साजेसा आणि आदर्श पद्धतीने साजरा करूया, असे आवाहन सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीतर्फे करण्यात आले.

या दिवशी मिरवणूक नाही..

नागरिकांना गणेशोत्सवाची खरेदी सुलभतेने करता यावी, व्यापाऱ्यांना व्यवसाय करता यावा आणि शहरातील वाहतूक कोंडी टळावी, यासाठी १२ व १३ सप्टेंबर रोजी कोणत्याही मंडळाने आगमन मिरवणूक काढू नये, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबईतही गणेशोत्सवाच्या तयारीला वेग

मुंबईतील बहुचर्चित गणेशोत्सव २०२६ च्या नियोजनाला आता वेग येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक मंगळवारी (दि.११) आयोजित करण्यात आली होती. नाना चौक येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही बैठक झाली. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Five dates finalized for the ganesh arrival procession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Satara News

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
2

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
3

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा
4

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.