Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

म्हसवड येथे नामदेव शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पालखी मिरवणूक, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Aug 12, 2026 | 10:00 PM
म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

Follow Us
Follow Us:

म्हसवड : नामदेव शिंपी समाज, म्हसवड यांच्या वतीने श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यानिमीत्त सातारा जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष इंजि. सुनील श्रीधर पोरे यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी अभिषेक, काकड आरती करण्यात आली. त्यानंतर नामदेव मंदिर, म्हसवड येथून संत नामदेव महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. म्हसवड शहरातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी एक सारखे पेहराव करून समाज बांधवांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. महिलांच्या वतीने कला आविष्काराचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला.

जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर UPSTDC कडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज; मथुरा-वृंदावनसह ब्रजभूमीची सफर

दुपारी ह.भ.प. कीर्तनकार श्री. जगदीश महाराज पोरे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. संत नामदेव महाराजांचे जीवनकार्य, भक्ती, समाजप्रबोधन आणि समतेचा संदेश यावर त्यांनी प्रभावी विवेचन केले. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन नामदेव चंदावले यांचे वतीने करण्यात आले होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सातारा जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली म्हसवडसह सातारा जिल्ह्यातील नामदेव शिंपी समाजामध्ये धार्मिक, सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांना चालना मिळत असल्याचे यावेळी उपस्थित समाजबांधवांनी नमूद केले.

माळरान तुडवत रोहित पाटलांची सिंचन योजनांची पाहणी; पंपहाऊसपासून पाइपलाइनपर्यंत घेतला आढावा

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त मंडळातील सर्व पदाधिकारी, विश्वस्त तसेच नामदेव शिंपी समाज, शार्दुल फुटाणे विजय चंदवाले संदीप नामदास आदी म्हसवडचे समाजबांधव यांनी परिश्रम घेतले.

संत नामदेव महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. “संत नामदेव महाराजांचा विचार, समाजाच्या एकतेचा आधार” या भावनेने संजीवन समाधी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Web Title: Mhaswad sant namdev maharaj 676th sanjeevan samadhi sohla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
2

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
3

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
4

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.