Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूरमधील घटनेच्या निषेधार्थ माजी खासदार राजू शेट्टी यांचे अन्नत्याग आंदोलन; 72 तास राहणार अन्नाविना !

मणिपूरसहित (Manipur Violence) देशातील इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करणारे मोकाट सुटले आहेत. असे असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रायश्चित म्हणून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आजपासून पुढील 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरु केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2023 | 02:40 PM
मणिपूरमधील घटनेच्या निषेधार्थ माजी खासदार राजू शेट्टी यांचे अन्नत्याग आंदोलन; 72 तास राहणार अन्नाविना !
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : मणिपूरसहित (Manipur Violence) देशातील इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करणारे मोकाट सुटले आहेत. असे असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रायश्चित म्हणून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आजपासून पुढील 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरु केले. इचलकरंजी येथे या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाला. मुसळधार पाऊस पडत असतानाही त्यांच्या आंदोलनाला नागरिकांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला.

मणिपूरमध्ये मानवी क्रौयाची परिसीमा झाली आहे. जवानाच्या पत्नीवरही अत्याचार झाल्याची चित्रफित पुढे आल्याने संतापाची लाट उसळली आहे. हा संदर्भ देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीन दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी अकरा वाजता राजू शेट्टी यांनी ७२ तास अन्नत्याग सत्याग्रहास प्रारंभ केला. पहिल्या दिवशी त्यांच्यासोबत महंमद हुसेन मुजावर, विश्वास बालिघाटे, पुरंदर पाटील, राजू निर्मळे आदी चक्री उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.

Web Title: Former mp raju shetti protest against the incident in manipur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2023 | 02:40 PM

Topics:  

  • kolhapur
  • Manipur News
  • Manipur Violence
  • Manipur Violence News
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

कट्टर राजकीय वैर विसरून ‘चाय पे चर्चा’; इंदापुरात राजू शेट्टी-सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र
1

कट्टर राजकीय वैर विसरून ‘चाय पे चर्चा’; इंदापुरात राजू शेट्टी-सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र

Kolhapur Crime: सोशल मीडिया कमेंटचा राग जीवावर; तरुणाची चाकूने भोसकून हत्या, भेटायला बोलावलं…
2

Kolhapur Crime: सोशल मीडिया कमेंटचा राग जीवावर; तरुणाची चाकूने भोसकून हत्या, भेटायला बोलावलं…

Kolhapur Crime:17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवलं नंतर…; धक्कदायक प्रकार उघड
3

Kolhapur Crime:17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवलं नंतर…; धक्कदायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.