Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्याच्या माजी महापौर अन् जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

याबाबतचं पत्र शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिले आहे. त्यात म्हटलंय की, ठाणे जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jun 28, 2022 | 02:47 PM
ठाण्याच्या माजी महापौर अन् जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
Follow Us
Follow Us:

मुंबई – शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. त्यातच शिंदे समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत थेट शिवसेनेलाच आव्हान दिले. शिवसेनेने यावर कठोर भुमिका घेत पक्षविरोधी कारवायाचं कारण देत ठाणे जिल्हासंघटक मिनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

याबाबतचं पत्र शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिले आहे. त्यात म्हटलंय की, ठाणे जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचं पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Web Title: Former thane mayor and district organizer meenakshi shinde expelled from shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2022 | 02:47 PM

Topics:  

  • BJP
  • Ekanath shinde
  • Maharashtra Political Crisis
  • Meenakshi Shinde
  • Nationalist Congress Party
  • Shiv Sena
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
1

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.