Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही: आ. दत्तात्रय भरणे

गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही.अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी नवनिर्वाचित गाव-कारभाऱ्याना दिली आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 27, 2023 | 04:05 PM
गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही: आ. दत्तात्रय भरणे
Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर : गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही.अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी नवनिर्वाचित गाव-कारभाऱ्याना दिली आहे.

भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे आ. भरणे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित उप सरपंचांचा सत्कार समारंभ रविवारी (दि.२६) संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.

नुकत्याच पार पडलेल्या सहा ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्याला चांगले यश मिळाले असून सहा ग्रामपंचायती पैकी तब्बल पाच ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या पॅनलने जिंकल्या आहेत.त्यामुळे तुमच्या सर्वांवरील जबाबदारी वाढली आहे. गावच्या भल्यासाठी सरपंच, उपसरपंचासहित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत.निधीच्या बाबतीत लोकप्रतिनिधी म्हणून कसलीही कमतरता भासू देणार नाही.असा शब्द आ. भरणे यांनी यावेळी दिला.

ते म्हणाले की, खऱ्या अर्थानने राजकीय कारकिर्दीची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक असते,आपले व्यक्तिमत्त्व,कर्तुत्व आणि सामाजिक कार्याचे प्रतिबिंब गावगाड्यामध्ये उमटत असते.त्यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण करून अनेक ठिकाणांच्या आपल्या तरुण सहकाऱ्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून यशाला गवासणी घातली असल्याने खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात. असे म्हणत आ.भरणे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच व सदस्यांना सल्ले दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंगाडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,जंक्शनचे माजी सरपंच राजकुमार भोसले,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर,महिला अध्यक्ष साधना केकान,कार्याध्यक्ष उज्वला परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Funds for development of villages will not be allowed to fall dattatraya bharane nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2023 | 04:05 PM

Topics:  

  • Dattatraya Bharane
  • indapur news
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.