खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या खेळाडूंचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
इंदापूर : इंदापूर तालुक्यास रस्ते व पूल बांधण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून ८३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते म्हणाले की, या…