Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

Ganpati Decoration 2026: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या आराससाठी यंदा पारंपरिक सजावटीसोबत आधुनिक डेकोरेशनला पसंती मिळत आहे. आकर्षक कागदी मंदिरे आणि विविध प्रकारच्या LED लायटिंगला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2026 | 01:10 PM
यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ (फोटो सौजन्य-ChatGPT)

यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • बाप्पाच्या आरासला आधुनिक साज
  • कागदी मंदिरांसह एलईडी लायटिंगला पसंती
  • डेकोरेशन साहित्य २०-३० टक्क्यांनी महाग
खान नजमूल इस्लाम, नाशिक: गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुने नाशिक (Nashik) परिसरातील बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरास सजावटीसाठी आधुनिक, आकर्षक आणि पर्यावरणपूरक साहित्याला यंदा ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत सजावटीच्या साहित्याच्या दरात २०-३० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक व इलेट्रिकल साहित्याबरोबरच कापड, प्लास्टिक आणि इतर कच्या मालाच्या किमती वाढल्याने सजावटीच्या वस्तू महागल्याचे जुने नाशिकमधील होलसेल सजावट साहित्य विक्रेत्यांनी सांगितले.(Ganpati Decoration 2026)

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला २१ दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या दुर्वांचे धार्मिक महत्त्व

मल्टीकलर लाईटस्, तोरणचे आकर्षण

यंदा थ्रीडी फोल्डेबल मखर, मखमली मखर, कागदी व पुठ्ठयाचे रेडीमेड मंदिर, विविध धार्मिक व ऐतिहासिक थीमचे बॅकड्रॉप, गोवर्धन पर्वत, राम मंदिर तसेच शिवकालीन गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींना मागणी आहे. कमी जागेत सहज बसणारे आणि वापरल्यानंतर साठवून ठेवता येणारे फोल्डेबल मखर ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.

सजावटीमध्ये एलईडी चक्र, लायटिंग तोरण, मल्टीकलर लाइट्स, लेझर लाइट्स, फेरी लाइट्स आणि डिजिटल लाइटिंग बैकड्रॉप यंदाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. पारंपरिक सजावटीसोबत कृत्रिम झेंडूच्या माळा, मोगऱ्याच्या कळ्यांचे लटकन, विविध रंगांच्या कापडी व प्लास्टिकच्या वेली यांनाही मागणी वाढली आहे.

कापडी बॅकड्रॉप, रेडिमेड मंदिराला मागणी

गणेशभक्तांकडून कमी खर्चात आकर्षक आरास करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे तयार सजावटीचे किट, कागदी मखर, कापडी बेंकड्रॉप आणि रेडीमेड मंदिराच्या डिझाइनला चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सागितले. “थर्माकोलच्या वापरावर निर्बंध आल्यापासून ग्राहकांचा कल कापडी बॅकड्रॉप, मखमली मखर आणि कागदी रेडीमेड मंदिरांकडे वाढला आहे. कमी बजेटमध्ये आकर्षक सजावट करता येत असल्याने रेडी-टू-यूज साहित्याला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जुने नाशिकमधील सजावट साहित्य विक्रेत्यांनी दिली.

एलईडी सिरीज लाइटिंग – १०० ते ५००
प्लास्टिक फुलांच्या माळा – ५० ते ३००
डेकोरेटिव्ह बल्ब – ३० ते १५०
पडदा एलईडी लाईट – ३०० ते १,०००
एलईडी माळ – ५० ते २००
एलईडी पट्टी – ५० ते ३००

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Web Title: Ganpati decoration 2026 modern trend paper temples led lighting prices rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Nashik

संबंधित बातम्या

Khetwadi Ganraj: मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी
1

Khetwadi Ganraj: मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी

Ganeshotsav 2026 : Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था; 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश
2

Ganeshotsav 2026 : Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था; 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला २१ दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या दुर्वांचे धार्मिक महत्त्व
3

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला २१ दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या दुर्वांचे धार्मिक महत्त्व

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.