Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Sugar factory: रस्त्यावर पेटली चूल, डाळ-भात शिजवून ठिय्या; ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक

कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीची तब्बल १३० कोटी ४६ लाख २५ हजार रुपयांची थकबाकी राहिली आहे. या थकीत रकमेसोबतच १५ टक्के दराने आकारण्यात येणारे व्याजही वसूल करण्याचे आदेश आयुक्त कोलते यांच्याकडून देण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 04:49 PM
Gokul Sugar Fails to Pay ₹130 Crore FRP; Angry Farmers Launch Indefinite Protest in Solapur

Gokul Sugar Fails to Pay ₹130 Crore FRP; Angry Farmers Launch Indefinite Protest in Solapur

Follow Us
Follow Us:
  • गोकुळ साखर कारखाने शेतकऱ्यांचे 130 कोटी रुपयांची ऊस बिल थकविले
  • सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आंदोलन
  • शेतकऱ्यांना थकीत ऊस बिल मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे
Gokul Sugar factory: दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रे येथील धोत्री येथील गोकुळ साखर कारखाने शेतकऱ्यांचे 130 कोटी रुपयांची ऊस बिल थकविले आहे. त्यामुळे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आंदोलन सुरू केला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिलाचे रक्कम मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डाळ भात शिजवून खाऊ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे आंदोलनाचे ठिकाणीच शेतकऱ्यांनी चूल पेटवून डाळ भात शिजवून आपला उदरनिर्वाह सुरू केला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने कारखान्यावर जप्तीचे आदेश काढले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत रक्कम जमा होणार नाही, तोपर्यंत शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयापासून आणणार नाही, अशी माहिती यावेळी आंदोलन शेतकरी अमोल पाटील यांनी दिली. यावेळी अरविंद घोडके अंबादास शिवशंकर सचिन जवळगे प्रशांत सुरवसे गणेश नरे आधी सह तीस गावातील शेतकरी उपस्थित होते.

Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?

रस्त्यावर शिजवला डाळ भात

जोपर्यंत शेतकऱ्यांना थकीत ऊस बिल मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. गेल्या दोन दिवसापासून आंदोलनाचे ठिकाणीच चूल पेटवून शेतकऱ्यांनी डाळ भात खाऊन दिवस काढण्यास सुरुवात केली आहे.

सोलापूरमधील (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) गोकुळ शुगर इंडस्ट्रिज लिमिटेड या खासगी कारखान्याने शेतकऱ्यांचे तब्बल १३० कोटी ४६ लाख रुपये (एफआरपी) थकवले आहेत. याप्रकरणी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी कारखान्याची साखर, मोलॅसिस आणि बगॅस जप्त करून विक्रीद्वारे रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

ऊस गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिडेट या खासगी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी या जप्तीचे दिले आहे.

Monsoon Update : मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी अपडेट; केरळमध्ये प्रवेश लांबला, ‘या’ तारखेला होऊ शकते

कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीची तब्बल १३० कोटी ४६ लाख २५ हजार रुपयांची थकबाकी राहिली आहे. या थकीत रकमेसोबतच १५ टक्के दराने आकारण्यात येणारे व्याजही वसूल करण्याचे आदेश आयुक्त कोलते यांच्याकडून देण्यात आले.

ऊस (नियंत्रण) आदेशातील तरतुदीनुसार, गाळप करण्यात आलेल्या उसाची एफआरपी संबंधित शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत देणे प्रत्येक साखर कारखान्यावर बंधनकारक आहे. पण या मुदतीनंतरही एफआरपीची रक्कम थकीत राहिल्यास विलंब कालावधीसाठी १५ टक्के व्याज आकारण्याची स्पष्ट तरतूद आहे.

असे असतानाही गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने एफआरपीची मोठी रक्कम थकीत ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने हंगाम २०२५-२६ मधील गाळप, ढोबळ एफआरपी, ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चाबाबत माहिती मागवूनही कारखान्याकडून आवश्यक माहिती सादर करण्यात आलेली नाही.

 

 

Web Title: Gokul sugar fails to pay 130 crore frp angry farmers launch indefinite protest in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Agricultural News
  • Farmers Protest
  • Solapur News
  • sugar cane

संबंधित बातम्या

Akola: रेल्वेच्या कामामुळे ३०० एकर शेती पाण्याखाली! हिवरखेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांचे ‘जलसमाधी’ आंदोलन
1

Akola: रेल्वेच्या कामामुळे ३०० एकर शेती पाण्याखाली! हिवरखेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांचे ‘जलसमाधी’ आंदोलन

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा
2

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

‘सगळं उद्ध्वस्त होईल…’, शेतकऱ्यांचा संताप, पंजाबमध्ये India-US Trade Deal विरोधात आंदोलन, नेमक्या मागण्या काय?
3

‘सगळं उद्ध्वस्त होईल…’, शेतकऱ्यांचा संताप, पंजाबमध्ये India-US Trade Deal विरोधात आंदोलन, नेमक्या मागण्या काय?

पूर नियंत्रणाच्या कामात अडथळा; सोलापुरात जमीन मालकावर गुन्हा, स्टॉर्म वॉटर ड्रेन प्रकल्प रोखल्याचा आरोप
4

पूर नियंत्रणाच्या कामात अडथळा; सोलापुरात जमीन मालकावर गुन्हा, स्टॉर्म वॉटर ड्रेन प्रकल्प रोखल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.